आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह

  • Home
  • India
  • Panvel
  • आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेलच्या सांस्कृतिक जीवनाचं केंद्र
🎭 नाटक | 🎶 संगीत | 🎤कार्यक्रम | 🎨 कला
कलाकारांची आणि रसिकांची हक्काची जागा ✨
इथे कला नांदते...!

31/08/2026

90's Bollywood & Bhajan Clubbing - by JAY & MIHIR

Jab 90's ke superhits mile bhakti ke sukoon se, to banta hai ek magical musical night! ✨

Get ready to groove, sing & feel divine at the same time. A never-before-seen fusion of Bollywood nostalgia & soulful bhajans!

🗓️ 3rd September | 8:30 PM
📍 Adya Krantiveer Vasudev Balwant Phadke Auditorium, Panvel
📞 Booking: 9920409086

पनवेलच्या सांस्कृतिक जीवनाचं केंद्र
🎭 नाटक | 🎶 संगीत | 🎤कार्यक्रम | 🎨 कला
कलाकारांची आणि रसिकांची हक्काची जागा ✨
इथे कला नांदते...!

ठरलंय Foreverr - ८ पुरस्कार विजेते सुपरहिट नाटक!वाइड विंग्ज मीडिया निर्मित, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ब...
25/08/2026

ठरलंय Foreverr - ८ पुरस्कार विजेते सुपरहिट नाटक!

वाइड विंग्ज मीडिया निर्मित, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत बाजी मारलेलं धमाल, इमोशनल आणि आजच्या पिढीचं नाटक!

प्रेम, मैत्री आणि नात्यांचा गोड गोंधळ... एकदा बघाल तर कायम लक्षात राहील!

लेखिका : अक्षता आचार्य
दिग्दर्शक : ऋषी मनोहर
कलाकार : कपिल रेडेकर, अक्षता आचार्य, त्रृता दुर्गुळे

रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ | वेळ : दुपारी ४.३० वा.
स्थळ : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल

तिकीट विक्री सुरू आहे!
बुकिंगसाठी : 9920409086 / 9821492929
किंवा BookMyShow वर

24/08/2026

जहाँ 90's की यादें, कृष्ण की भक्ति से मिल जाएँ! ✨
90's के सदाबहार गानों की मस्ती और भजनों की दिव्य भक्ति का एक अनोखा संगम!
आ रहे हैं Jay & Mihir लेकर "90's Bollywood & Bhajan Clubbing" का जादू।

बांसुरी की धुन पर झूमने के लिए तैयार हो जाइए!
📅 3rd September | 8:30 PM
📍 आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ऑडिटोरियम, पनवेल
📞 Contact: 9920409086

https://in.bookmyshow.com/events/90-s-bollywood-and-bhajan-clubbing/ET00513682

KrishnaBhajan LiveConcert

पनवेलच्या सांस्कृतिक जीवनाचं केंद्र
🎭 नाटक | 🎶 संगीत | 🎤कार्यक्रम | 🎨 कला
कलाकारांची आणि रसिकांची हक्काची जागा ✨
इथे कला नांदते...!

जोडीचा मामला ❤️बुधवार 26 ऑगस्ट  दुपारी 4:30 वा
24/08/2026

जोडीचा मामला ❤️
बुधवार 26 ऑगस्ट दुपारी 4:30 वा

कधी कधी थांबणंही तितकंच कठीण असतं, जितकं पुढे जाणं!हसवणारं, विचार करायला लावणारं आणि मनाला भिडणारं कौटुंबिक नाटक!आता थां...
21/08/2026

कधी कधी थांबणंही तितकंच कठीण असतं, जितकं पुढे जाणं!
हसवणारं, विचार करायला लावणारं आणि मनाला भिडणारं कौटुंबिक नाटक!

आता थांबवायचं कसं?
लेखन, दिग्दर्शन - संदीप दंडवते

कलाकार: डॉ. गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी मोने, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील, ऐश्वर्या शेटे

📅 २३ ऑगस्ट, रविवार | दुपारी ४:३० वा.
📍 क्रां. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल

निर्मिती: AMARDIP + कल्पकर्षा आणि सृजन थिएटर्स प्रस्तुत, रसिकराज प्रकाशित

तिकीट बुकिंग सुरु आहे - भेटूया नाट्यगृहात!

SukanyaKulkarni MarathiDrama PanvelEvents

वारसा माझ्या महाराष्ट्राचा! 🚩महाराष्ट्राची माती... महाराष्ट्राची माणसं... महाराष्ट्राचा मानबिंदू!७० कलाकारांच्या भव्य सं...
19/08/2026

वारसा माझ्या महाराष्ट्राचा! 🚩

महाराष्ट्राची माती... महाराष्ट्राची माणसं... महाराष्ट्राचा मानबिंदू!
७० कलाकारांच्या भव्य संचासह एक अविष्करणीय सांस्कृतिक सोहळा!

कमल आनंद कलामंच आणि एन. एम. इंटरप्रायजेस प्रस्तुत,
सौ. आरती पानसरे आणि श्री. आशिमिक कामठे आयोजित

खास आकर्षण: शाहिर श्री. रामानंद जगले, रोहन पाटील, ओमकार कोळवेकर, कोमल पुरोहित, गौरव पाटील आणि इतर कलाकार

📍 ठिकाण: आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल
📅 दि: २५ ऑगस्ट २०२६ | 🕗 वेळ: रात्री ८.०० वा.
🎟️ तिकीट संपर्क: 8850863196 | तिकीट दर: 400/- | 300/- | 200/-

दिग्दर्शक - श्री. आशिमिक कामठे | नृत्य दिग्दर्शन - सौ. आरती पानसरे

एक माणूस, एक स्वप्न, एक जंगलपंढरपूर जवळच्या छोट्या गावातून मुंबईत सुपरस्टार होण्याचं स्वप्न घेऊन आलेला दत्तात्रय "दत्तू"...
19/08/2026

एक माणूस, एक स्वप्न, एक जंगल
पंढरपूर जवळच्या छोट्या गावातून मुंबईत सुपरस्टार होण्याचं स्वप्न घेऊन आलेला दत्तात्रय "दत्तू" मंजरसुंभेकर. महत्वाकांक्षा आणि वेडेपणा यातली पुसट रेषा ओलांडताना दत्तू स्टार झाला की शहराने गिळंकृत केलेला एक हरवलेला आत्मा?
22 ऑगस्ट रात्री 8 वाजता
लेखक-दिग्दर्शक-अभिनेता: महेश मांजरेकर

17/08/2026

आयुष्याच्या वळणावर प्रत्येकजण एकदा तरी विचारतो - आता थांबायचं कस?
नात्यांची गुंतागुंत, स्वप्नांचा पाठलाग आणि वास्तवाची जाणीव यांचा सुरेख संगम असलेलं एक हृदयस्पर्शी नाटक.
अनुभवा फक्त आपल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहा मध्ये

23 ऑगस्ट दुपारी 4:30 वाजता

16/08/2026

Address

Dr. Babasaheb Ambedkar Road, Near Chatrapati Shivaji Maharaj Chauk
Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share