दक्ष बहूउदशी सेवाभावी संस्था पनवेल रायगड

  • Home
  • India
  • Panvel
  • दक्ष बहूउदशी सेवाभावी संस्था पनवेल रायगड

दक्ष बहूउदशी सेवाभावी संस्था पनवेल रायगड दक्ष बहूउदेशि सेवाभावी संस्था पनवेल ?

05/09/2024

ज्या व्यक्तीला आपण कसे वागतोय,किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठतरी भरकटत चाललोय, त्यामुळे त्याची जाणीव स्वत:लाच होऊन जो स्वता: सुधरण्याचा प्रयत्न करतो,तोच या जिवनात यशस्वी होतो,
आणि ज्याला समजुनही ना समज बनतो दुसर्‍यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतो तो एकना एक दिवस एकटा पडतो,म्हणुन सत्य बोला,सत्याने वागा,कारण माणुस एकदा खोट बोलायला शिकला,तो आयुष्यभर खोट्याचा सहारा घेऊन चालायला लागतो..पण जेव्हा एकना एक दिवस त्याचे सत्य जगा समोर बाहेर येतं,
तेव्हा तो सर्व काही गमावुन बसलेला असतो,स्वताची ईज्जत,आदर,मान सन्मान सर्व काही गमावलेल असतं,
म्हणुनच नेहमी खरे बोलावे...

Address

Sivaji Nagar
Panvel
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दक्ष बहूउदशी सेवाभावी संस्था पनवेल रायगड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share