Charcha Tar honarach - Marathi Natak

Charcha Tar honarach - Marathi Natak Charcha tar honarach! is a Marathi play, Written and Directed by Hemant Edalabadkar,

झी नाट्यगौरव २०२३ ‘चर्चा तर होणारच’ या आमच्या नाटकाची हॅट्रिक सर्वात्कृष्ट नाटक सर्वात्कृष्ट लेखन - हेमंत एदलाबादकर सर्व...
30/03/2023

झी नाट्यगौरव २०२३
‘चर्चा तर होणारच’ या आमच्या नाटकाची हॅट्रिक
सर्वात्कृष्ट नाटक
सर्वात्कृष्ट लेखन - हेमंत एदलाबादकर
सर्वात्कृष्ट अभिनेत्री - अदिती सारंगधर

झी नाट्य गौरव २०२३ व्यावसायिक नाटक विभागात आमच्या ‘चर्चा तर होणारच ‘ या नाटकाला ४ नामांकन   सर्वात्कृष्ट लेखन - हेमंत एद...
16/03/2023

झी नाट्य गौरव २०२३
व्यावसायिक नाटक विभागात आमच्या
‘चर्चा तर होणारच ‘ या नाटकाला ४ नामांकन सर्वात्कृष्ट लेखन - हेमंत एदलाबादकर
सर्वात्कृष्ट दिग्दर्शन - हेमंत एदलाबादकर
सर्वात्कृष्ट नाटक - चर्चा तर होणारच
सर्वात्कृष्ट अभिनेत्री - अदिती सारंगधर

चर्चा तर होणार या नाटकाचे पुढील प्रयोग उद्या शुक्रवार दिनांक १७ मार्च २०२३ वेळ दुपारी ४.३० वा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह ...
16/03/2023

चर्चा तर होणार या नाटकाचे पुढील प्रयोग
उद्या शुक्रवार दिनांक १७ मार्च २०२३ वेळ दुपारी ४.३० वा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली
शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ वेळ दुपारी ४.३० वा कालिदास नाट्यमंदिर मुलुंड
आणि रविवार दिनांक १९ मार्च २०२३ वेळ दुपारी ४.३० वा रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी
वरील सर्व प्रयोगांची तिकीट विक्री नाट्यगृह आणि बुक माय शो वर सुरु

चर्चा तर होणारच आज शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ वेळ रात्री ८.३० वा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली आणि उद्या शनिवार द...
10/03/2023

चर्चा तर होणारच
आज शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ वेळ रात्री ८.३० वा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली
आणि उद्या शनिवार दिनांक ११ मार्च २०२३ वेळ रात्री ८.३० वा
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले
दोन्ही प्रयोगांची तिकीट विक्री बुक माय शो आणि नाट्यगृहात सुरु

एकाच दिवशी दोन प्रयोग चर्चा तर होणारच शनिवार दिनांक ४ मार्च २०२३ वेळ दुपारी ४.०० वा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले ...
02/03/2023

एकाच दिवशी दोन प्रयोग
चर्चा तर होणारच
शनिवार दिनांक ४ मार्च २०२३ वेळ दुपारी ४.०० वा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले
आणि रात्री ८.४५ वा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे
तिकीट विक्री बुक माय शो आणि नाट्यगृहात सुरु

चर्चेचे चौकार आणि मनोरंजनाचे षटकार! आता तुमच्या जवळच्या नाट्यगृहात. आज शनिवार दुपार ४ दीनानाथ, विले पार्लेPHONE BOOKING-...
04/02/2023

चर्चेचे चौकार आणि मनोरंजनाचे षटकार! आता तुमच्या जवळच्या नाट्यगृहात.

आज शनिवार दुपार ४ दीनानाथ, विले पार्ले
PHONE BOOKING- 9322319683

उद्या रविवार दुपार ४:३० गडकरी, ठाणे (रौप्य महोत्सवी प्रयोग)
PHONE BOOKING- 9323149333

सर्व कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना खास सवलत! आयकार्ड काउंटरवर दाखवा आणि रुपये १५०/- या सवलतीच्या दरात तिकिट मिळवा.

ONLINE TICKETS BOOK MY SHOW LINK: https://in.bookmyshow.com/plays/charcha-tar-honarach/ET00344359



Aditi D Sarangdhar Aastad Sunita Pramod Kale

सगळीकडेच चर्चेत असलेलंदर्जेदार नाटक....आता तुमच्या जवळच्या नाट्यगृहात. सर्व कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना खास सवल...
28/01/2023

सगळीकडेच चर्चेत असलेलं
दर्जेदार नाटक....आता तुमच्या जवळच्या नाट्यगृहात.

सर्व कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना खास सवलत! आयकार्ड काउंटरवर दाखवा आणि रुपये १५०/- या सवलतीच्या दरात तिकिट मिळवा.

ONLINE TICKETS BOOK MY SHOW LINK: https://in.bookmyshow.com/plays/charcha-tar-honarach/ET00344359

सर्व प्रयोगांचे PHONE BOOKING ही सुरु आहे.
शिवाजी, दादर- 9773417776
अत्रे, कल्याण- 9220987974
दीनानाथ, विले पार्ले- 9322319683
गडकरी, ठाणे- 9323149333

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🇮🇳🇮🇳 Aastad Sunita Pramod Kale Aditi Sarangdhar
26/01/2023

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🇮🇳🇮🇳

Aastad Sunita Pramod Kale Aditi Sarangdhar

आमची ‘धुमशान’ टीम येते आहे, तुमच्या भेटीला आज रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये फक्त सोनी मराठीवर आणि लिव्...
18/01/2023

आमची ‘धुमशान’ टीम येते आहे, तुमच्या भेटीला आज रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये फक्त सोनी मराठीवर आणि लिव्ह ॲपवर… बघायला विसरू नका !!

Aastad Sunita Pramod Kale Aditi Sarangdhar

स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारं खुमासदार नाटक!!Click on the link/ bio to book the tickets! Link-https://bit.ly/CTH...
12/01/2023

स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारं खुमासदार नाटक!!

Click on the link/ bio to book the tickets!
Link-https://bit.ly/CTHmulund15



क्षणोक्षणी उत्सुकता वाढवत नेणारं रंगतदार मनोरंजन!!Book Now - https://bit.ly/CTHPune14Aastad Sunita Pramod Kale  Aditi Sa...
11/01/2023

क्षणोक्षणी उत्सुकता वाढवत नेणारं रंगतदार मनोरंजन!!

Book Now - https://bit.ly/CTHPune14

Aastad Sunita Pramod Kale Aditi Sarangdhar

Book online tickets for Charcha Tar Honarach! on BookMyShow which is a Marathi Comedy play happening at theatre near you.

10/01/2023

Aastad Sunita Pramod Kale Aditi Sarangdhar Vinay Gopal Algeri

Address

Panvel
410206/ 410217/ 410208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Charcha Tar honarach - Marathi Natak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Charcha Tar honarach - Marathi Natak:

Share