06/06/2023
Thank you Mukta Barve ma’am ❤️🙏🏽
फिल्म प्रचंड आवडली . वेळात वेळ काढुन बघायलाच हवी🦋
दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती, लिखाण, कॅमेरा, संगित , गायक सगळं अप्रतिम कशाकशाचा उल्लेख करु? proud of you my friend 💪
कित्ती देखणी , inspiring, fresh , आतपर्यंत पोचणारी, खऱ्या माणसांची गोष्ट सांगणारी फिल्म केलिस तू🫶🏻
वाटलंच नाही की ही तुझी पहिली फिल्म आहे.
कित्ती सुंदर कामं केलियेत तुम्ही👏🏻👏🏻
तुम्ही कम्माल आहात. You are an amazing actor कायच्या काही मजा आणता तुम्ही❤️
काका तुमची सहजता बघून थक्क झाले कित्ती pleasantly वावरता तुम्ही. कोणताही अभिनिवेश न ठेवता🫶🏻
too adorable 💚🤍🧡❤️💙🙌🏻
Music मनात रेंगाळत राहीलंय. तू कित्ती सुंदर गातेस गं , ऐकत रहावसं वाटतं . आणि या वेळेस तर नाचावसंही वाटलं 🫶🏻 .iyerofficial you are just brilliant एक soothing effect आहे तुझ्या आवाजाला.
फार छान दाखवलित ही गोष्ट. Butterfly सारखी float होत होती 👌
भारी रे मित्रा. शेवटचा sequence तर कडक. भारी भारी भारी. मोठ्ठ्या स्क्रीन वर तुझं नाव वाचून एकदम भार्री feelinggg आलं गं ❤️🫶🏻❤️ आमचे लाडके सृजन सहाय्य 🙌🏻🙌🏻 आणि
thank you ही फिल्म आमच्यापर्यंत आणलित🙌🏻🙌🏻
बापरे केवढं लिहीलं मी.तरी भरपूर नावं राहिली असणार आहेत. त्यासाठी Sorry .
पण तात्पर्य म्हणजे ही फिल्म TV वर यायची वाट न बघता थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा. Bookmyshow वर tickets आत्ताच book करा.
बटरफ्लाय🦋