PN's WORLD TOUR

PN's WORLD TOUR Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PN's WORLD TOUR, Theatrical Productions, Nasik, Ojhar.

29/09/2022

BEAUTIFUL NATURE

31/08/2022

For DECORATION....
Rs 3000 to Rs 4000

Contact--9765594093

31/08/2022

For DECORATION......Rs 3000 to Rs 4000....

Contact---9765594093

17/05/2020

Many families are migrating to their native places due to fear of Corona.Also most of the money is also finished.No employment no money.How to survive.
A very difficult tour in life distance of approx 1500 to 2000 km or more walking,cycling alone or with small kids and old parents.Really heart touching

09/05/2020

*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं !*

*लहानपणी आई डबा करून दयायची पण ... लोकांना हॉटेल मध्ये खाताना बघितलेव की खूप वाटायचं..आपण ही खावं. पण आई म्हणायची, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाहीं.*

*मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो , तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली.*

*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं !*

*लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे.*
*मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले...सुती कपडे महाग झाले.*

_*शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं !*_

*लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई छानपैकी शिवून दयायची .. शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची.*
*मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले.*

_*शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं !*_

*लहान होतो तेव्हा दुध नसल्यानं घरी गुळाचा चहा मिळायचा ... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो .. वाटायचं आपणही प्यावा पण ?*

*आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत*

लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चारचाकी मधून फिरताना बघायचो , वाटायचं आपणही फिरावं , आता सकाळी सकाळी सर्वाना सायकलवरून व्यायाम करताना बघितले की वाटत *शेवटी अंतर तेव्हडच राहीलं ,,,*
लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी ,चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं,,
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटत ,,,
*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं ,,,,*
लहानपणी झोपडीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही बंगल्यात राहावं ,, आज तीच बंगलेवाले मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत ( रिसॉर्ट ) मध्ये राहतात तेंव्हा वाटत ,,, *शेवटी अंतर तेव्हढंच राहीलं ,,,*

_*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं !*_

*आता कळलं...,*
*हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं*
*जसा आहे,*
*तसाच रहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही*,
🌻🙏🏻🌻मित्रानो आहे तसेच राहा ,, जे तुमच्या कडे आहे तेच तुमच्यासाठी योग्य आहे ,,,,,
🙏
पवन निकम
HAL ओझर
नासिक

05/05/2020
28/04/2020

एक आठवण ......एका स्वर्गाची

HAL ओझर टाउनशिप एक रम्य ठिकाण . गावापेक्षा थोडं अधिक शहरापेक्षा थोडं कमी. सरकारी कॉलनी
माझं बालपण इथे गेलं म्हणजे बालेवाडी पासून तर पदवी पर्यंतचे शिक्षण इथे झाले.
सरकारी कॉलनी असल्यामुळे शहराच्या सगळ्या सुविधा इथे होत्या, मार्केट, हॉस्पिटल, नर्सरी ,सिनेमा टॉकीज , शाळा , कॉलेज, स्टेडियम अगदी स्विमिन्ग पूल सुद्धा आश्चर्य वाटलं ना ८०-९० च्या दशकात स्विमिंग पूल म्हणजे एक लक्झरी होतीच. थोड्याकात काय तर शहरात जावे लागेल असे एक हि कारण तिथे लागू होत नव्हतं . आजच्या भाषेत सांगायचं झाले तर ती आताची अमेरिका होती , सगळ्या सोयी सुविधा हजर होत्या .

तिथे दोन शिक्षणाची २ माध्यमे होती, मराठी आणि इंग्रजी . मी GES HAL ......शाळेत शिकलो . तिथे श्रीमंत आणि गरीब प्रकर्षांनं जाणवावी अशी दरी कधीच नव्हती . सर्व जण सारख्या वयोगट आणि सगळ्यांचे वडील सर्व सामान्य असल्यामुळे ते एक मोठं कुटुंब च होत जणू .
शाळेचा युनिफॉर्म पासून तो दफ्तरा पर्यंत जवळपास सगळ्या गोष्टी सामान असायच्या. त्याला कारण हि तसंच , त्यावेळी तिथे म्हणजे ओझर गावात, कपड्याची दुकान पण मोजकीच , राजा , नंदा किंवा कांचन ड्रेस वाला त्याच्या मुळे जवळपास सर्वांची खरेदी साधारणतः त्याच दुकान मधून व्हायची .

सकाळी उठून शाळेत चालत जाणे हा नेहमीच नियम , जाता जाता वाटेत मित्र मंडळी सहभागी होत जायची. शाळेत लवकर जाण्याची घाई कारण ओढ नव्हे तर प्रार्थना ला उशीर झाला तर जी शिक्षा व्हायची त्याची भीती असायची .

मधली सुट्टी मध्ये सगळे एकत्र बसून डब्बा खायचो. वाटा घाटी वगैरे प्रकार नाही ,डायरेक्ट दुसऱ्याच्या डब्यातून घास उचलायचा आणि खायचा . त्या मुळे दररोज नेहमी वेगवेगळे पदार्थ खायला मिळायचे. कोणी जर डब्बा आणला नसेल तरी काही हरकत नसायची , त्या एकत्र जेवणामध्ये १,२ सहज पोट भर जेवतील इतका डब्बा असायचा किंबहुना घरून जास्तच मिळायचा ह्याच गोष्ठी साठी कदाचित . मनाची श्रीमंत इतकी होती कि ती पण कधी काळी जपावी लागेल असा विचारही ते वेळेस मनास कधी शिवला नाही . मग खेळायच्या तासाला एकदम दंगा असायचा.
शाळेच्या बाहेर कोपऱ्यावर एक आजी बसायची , गोळ्या, बिस्कीट , चिंच अश्या गोष्ठी विकायची . मग जर कधी ५ पैसे किंवा १० पैसे असले तर आजी कडून गोळ्या घेऊन मी घरी जायल

16/04/2020

Dear friends ...
Welcome all...
On this page I will be posting variousl info of world tourism

Address

Nasik
Ojhar
422207

Telephone

9765594093

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PN's WORLD TOUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share