04/02/2024
⛳ नरवीर तानाजी मालुसरे स्मृतिदिन⛳
सुभेदार, शिवसिंह, नरवीर तान्हाजी मालुसरे यांची पुण्यतिथी (शौर्यदिन)
मराठ्यांचा धनी संकटात असताना,* *आम्ही वरबाप म्हणून मिरवावं हे आम्हासनी शोभत नाही,*
आधी लगीन कोंढाण्याच मग आमच्या रायबाचं असं म्हणत सिंहगडावर शौर्य गाजवून, गड स्वराज्यात आणून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शिवछत्रपतींच्या या सिंहाच्या चरणी पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन🚩🕉️🚩🙏