Jyoti's Poem

Jyoti's Poem काही माझ्या मनातले विचार, भावना कवितेतून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न 🥰
कविता एक विश्व 📃🖊

10/05/2026

प्रत्येकाच्या वहीत असतं एक पाठच पान..

गेल्या महिन्यात पु ल देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथे एक सुंदर गझल सखी हा कार्यक्रम (जोस्तनाताई राजपूत यांच्यामुळे)अन...
09/05/2026

गेल्या महिन्यात पु ल देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथे एक सुंदर गझल सखी हा कार्यक्रम (जोस्तनाताई राजपूत यांच्यामुळे)अनुभवण्याची एक संधी प्राप्त झाली होती,त्यावेळी हा विचार केला नव्हता की काही दिवसातच आपल्याला याच मंचावर कविता सादरीकरणाची संधी मिळेल. आज....
मराठी साहित्य व कला सेवा मंडळ या संस्थेच्या दशक पूर्तीच्या निमित्ताने कवी संमेलन, सन्मान सोहळा व अभिवाचन सोहळा याचे आयोजन केले होते या संस्थेचे संस्थापक श्री. गुरुदत्त वाकदेकर यांचे करावे तितके कौतुक थोडे आहे,कारण या संस्थेचे एक वैशिष्ट्य ते म्हणजे शिस्तबद्धता व वेळेचे नियोजन इथे येणारा प्रत्येक रसिक व कवी या गोष्टींचे पालन करतात. त्यामुळे सादरीकरणासाठी व ऐकण्यासाठी या कार्यक्रमाचा संपूर्णपणे आस्वाद शेवटपर्यंत घेता येतो.
दशकपूर्तीच्या निमित्ताने मला कविता सादर करण्याची संधी मिळाली, त्याचप्रमाणे मान्यवर नंदेश उमप व हेमंतराजे गायकवाड,डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले.यासाठी श्री गुरुदत्त वाकदेकर यांचे खूप खूप आभार व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌷🌷🌷

Address

Navi Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jyoti's Poem posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Jyoti's Poem:

Share