MakadChale marathi natak

MakadChale marathi natak रंगशीर्ष निर्मित

'माकडचाळे' नाटकात धुमाकूळ घालणारी 'बॅडमॅन' टोळी.कलाकार : श्रुती हळदणकर, राकेश शिर्के, रितेश बायस, रिया साटम, प्रज्योत दे...
29/04/2026

'माकडचाळे' नाटकात धुमाकूळ घालणारी 'बॅडमॅन' टोळी.

कलाकार : श्रुती हळदणकर, राकेश शिर्के, रितेश बायस, रिया साटम, प्रज्योत देवळे.

नाटक पहायला आवर्जून या. ❤️🎭

😍पुण्यात रंगणार ✨माकडचाळे 💫🐵🗓 शुक्रवार, १ मे 🕚 संध्याकाळी ५ वाजता📍 बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.🗓 बुधवार, २७ मे 🕚 संध्याकाळी...
27/04/2026

😍पुण्यात रंगणार ✨माकडचाळे 💫🐵
🗓 शुक्रवार, १ मे
🕚 संध्याकाळी ५ वाजता
📍 बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.

🗓 बुधवार, २७ मे
🕚 संध्याकाळी ५ वाजता
📍 भरत नाट्यमंदिर, पुणे.

उत्क्रांती घडवणारे २ अंकी व्यावसायिक बालनाट्य
🐒 ✨माकडचाळे 💫🐵
– माझे पूर्वज, माझे सुपरहिरो

आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी एक भन्नाट नाट्यप्रयोग — हास्य, संस्कार, साहस आणि मनोरंजन यांचा अफलातून संगम!

🎟 तिकीट बुकिंगसाठी : BookMyShow
https://in.bookmyshow.com/plays/makadchale/ET00466989

📞 फोन बुकिंग : 97666 28514 /
8898314445

वेशभूषाकार व अभिनेत्री 'सुप्रिया बर्वे' हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️💐🎭  शुभेच्छुक : रंगशीर्ष नाट्यसंस्था, माकड...
25/04/2026

वेशभूषाकार व अभिनेत्री 'सुप्रिया बर्वे' हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️💐🎭

शुभेच्छुक : रंगशीर्ष नाट्यसंस्था, माकडचाळे टीम, शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान नाट्यसंस्था, प्रशांत निगडे, सतीश आगाशे

❤️

रविवार, २६ एप्रिल, दुपार ४.३० वाजता साहित्य संघ मंदिर, गिरगाव (चर्नी रोड)चला, नाटकातून जंगल सफारी करूया!😍🐒रंगशीर्ष, निर्...
25/04/2026

रविवार, २६ एप्रिल, दुपार ४.३० वाजता
साहित्य संघ मंदिर, गिरगाव (चर्नी रोड)

चला, नाटकातून जंगल सफारी करूया!😍🐒
रंगशीर्ष, निर्मित
उत्क्रांती घडवणारे २ अंकी व्यावसायिक बालनाट्य
🐒 ✨माकडचाळे 💫🐵
– माझे पूर्वज, माझे सुपरहिरो

आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी एक भन्नाट नाट्यप्रयोग — हास्य, संस्कार, साहस आणि मनोरंजन यांचा अफलातून संगम!

शुक्रवार, १ मे , संध्याकाळी ५ वाजता
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

रविवार, 3 मे, दुपार ४ वाजता
विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी.

गुरुवार, ७ मे, संध्याकाळी ५ वाजता
महाकवी कालिदास नाट्यमंदिर, नाशिक.

रविवार, १० मे, सकाळी ११ वाजता
यशवंत नाट्यगृह, माटुंगा.

सोमवार, ११ मे सकाळी ११ वाजता
गडकरी रंगायतन , ठाणे.

बुधवार, १३ मे, दुपारी ४ वाजता.
दीनानाथ मंगेशकर, विलेपार्ले.

शनिवार , १६ मे, सकाळी ११ वाजता
श्री शिवाजी मंदिर, दादर.

रविवार, १७ मे, सकाळी ११ वाजता
डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे.

रविवार, २४ मे, सकाळी ११ वाजता
प्रबोधनकार ठाकरे ,बोरिवली.

बुधवार, २७ मे, संध्याकाळी ५ वाजता
भरत नाट्यमंदिर, पुणे

🎟 तिकीट बुकिंगसाठी : BookMyShow
https://in.bookmyshow.com/plays/makadchale/ET00466989

📞 फोन बुकिंग : 97666 28514 / 8898314445

रविवार, २६ एप्रिल, दुपार ४.३० वाजता साहित्य संघ मंदिर, गिरगाव (चर्नी रोड)चला, नाटकातून जंगल सफारी करूया!😍🐒रंगशीर्ष, निर्...
23/04/2026

रविवार, २६ एप्रिल, दुपार ४.३० वाजता
साहित्य संघ मंदिर, गिरगाव (चर्नी रोड)

चला, नाटकातून जंगल सफारी करूया!😍🐒
रंगशीर्ष, निर्मित
उत्क्रांती घडवणारे २ अंकी व्यावसायिक बालनाट्य
🐒 ✨माकडचाळे 💫🐵
– माझे पूर्वज, माझे सुपरहिरो

आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी एक भन्नाट नाट्यप्रयोग — हास्य, संस्कार, साहस आणि मनोरंजन यांचा अफलातून संगम!
शुक्रवार, १ मे , संध्याकाळी ५ वाजता
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

रविवार, 3 मे, दुपार ४ वाजता
विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी.

गुरुवार, ७ मे, संध्याकाळी ५ वाजता
महाकवी कालिदास नाट्यमंदिर, नाशिक.

रविवार, १० मे, सकाळी ११ वाजता
यशवंत नाट्यगृह, माटुंगा.

सोमवार, ११ मे सकाळी ११ वाजता
गडकरी रंगायतन , ठाणे.

बुधवार, १३ मे, दुपारी ४ वाजता.
दीनानाथ मंगेशकर, विलेपार्ले.

शनिवार , १६ मे, सकाळी ११ वाजता
श्री शिवाजी मंदिर, दादर.

रविवार, १७ मे, सकाळी ११ वाजता
डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे.

रविवार, २४ मे, सकाळी ११ वाजता
प्रबोधनकार ठाकरे ,बोरिवली.

बुधवार, २७ मे, संध्याकाळी ५ वाजता
भरत नाट्यमंदिर, पुणे

(पुणे दौरा)

🎟 तिकीट बुकिंगसाठी : BookMyShow
https://in.bookmyshow.com/plays/makadchale/ET00466989

📞 फोन बुकिंग : 97666 28514 / 8898314445

'मार्मिक'मधील 'माकडचाळे' बद्दल लिहिलेले नाट्य समीक्षण जरूर वाचा. 🎭 सर्व कलाकार, तंत्रज्ञ व संपूर्ण माकडचाळे कलाकृतीचा पर...
20/04/2026

'मार्मिक'मधील 'माकडचाळे' बद्दल लिहिलेले नाट्य समीक्षण जरूर वाचा. 🎭
सर्व कलाकार, तंत्रज्ञ व संपूर्ण माकडचाळे कलाकृतीचा परिवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ❤️🎭
मनःपूर्वक आभार लोकसत्ता (नाट्य समीक्षक संजय डहाळे)

माझ्या आयुष्यातील महत्वपूर्ण कलाकृती 'माकडचाळे' 🐒

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩         #माकडचाळे
19/04/2026

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩

#माकडचाळे

लाडका गायक 'काव्य भोईर' याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️💐🎭 शुभेच्छुक : रंगशीर्ष नाट्यसंस्था, माकडचाळे टीम, शिव रणभ...
18/04/2026

लाडका गायक 'काव्य भोईर' याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️💐🎭

शुभेच्छुक : रंगशीर्ष नाट्यसंस्था, माकडचाळे टीम, शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान नाट्यसंस्था, प्रशांत निगडे, सतीश आगाशे

❤️

चला, नाटकातून जंगल सफारी करूया!😍🐒रंगशीर्ष, निर्मित उत्क्रांती घडवणारे २ अंकी व्यावसायिक बालनाट्य 🐒 ✨माकडचाळे 💫🐵– माझे पू...
17/04/2026

चला, नाटकातून जंगल सफारी करूया!😍🐒
रंगशीर्ष, निर्मित
उत्क्रांती घडवणारे २ अंकी व्यावसायिक बालनाट्य
🐒 ✨माकडचाळे 💫🐵
– माझे पूर्वज, माझे सुपरहिरो

आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी एक भन्नाट नाट्यप्रयोग — हास्य, संस्कार, साहस आणि मनोरंजन यांचा अफलातून संगम!

रविवार, २६ एप्रिल, दुपार ४.३० वाजता
साहित्य संघ मंदिर, गिरगाव (चर्नी रोड)

रविवार, 3 मे, दुपार ४ वाजता
विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी.

गुरुवार, ७ मे, संध्याकाळी ५ वाजता
महाकवी कालिदास नाट्यमंदिर, नाशिक.

रविवार, १० मे, सकाळी ११ वाजता
यशवंत नाट्यगृह, माटुंगा.

सोमवार, ११ मे सकाळी ११ वाजता
गडकरी रंगायतन , ठाणे.

बुधवार, १३ मे, दुपारी ४ वाजता.
दीनानाथ मंगेशकर, विलेपार्ले.

रविवार, १७ मे, सकाळी ११ वाजता
डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे.

रविवार, २४ मे, सकाळी ११ वाजता
प्रबोधनकार ठाकरे ,बोरिवली.

(पुणे दौरा)

🎟 तिकीट बुकिंगसाठी : BookMyShow
https://in.bookmyshow.com/plays/makadchale/ET00466989

📞 फोन बुकिंग : 97666 28514 / 8898314445

16/04/2026

हास्याचा बादशाह चार्ली चॅप्लिन या अवलिया कलावंताला वाढदिवसाच्या 'माकडचाळे'च्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा 🎭💐❤️
केवळ चेहऱ्यावरील हावभाव आणि हालचालींतून संपूर्ण जगाला हसवणारा हा 'मूक' नायक आजही तितकाच लोकप्रिय आहे.

"एक दिवस न हसता घालवला, तर तो दिवस वाया गेला,"- चार्ली चॅप्लिन.

🎥

09/04/2026

😍आज 🎭 पुण्यात रंगणार ✨माकडचाळे 💫🐵
🗓 गुरुवार, ९ एप्रिल
🕚 संध्याकाळी ५ वाजता
📍 यशवंतराव चव्हाण, कोथरूड, पुणे.

❤️प्रयोग क्रमांक २०❤️

उत्क्रांती घडवणारे २ अंकी व्यावसायिक बालनाट्य
🐒 ✨माकडचाळे 💫🐵
– माझे पूर्वज, माझे सुपरहिरो

आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी एक भन्नाट नाट्यप्रयोग — हास्य, संस्कार, साहस आणि मनोरंजन यांचा अफलातून संगम!

🗓 रविवार, २६ एप्रिल
🕚 दुपारी ४ वाजता
📍 साहित्य संघ, गिरगांब (चर्नी रोड )

🎟 तिकीट बुकिंगसाठी : BookMyShow
https://in.bookmyshow.com/plays/makadchale/ET00466989

📞 फोन बुकिंग : , 8898314445 / 97666 28514

#माकडचाळे

Address

Airoli Station Road
Navi Mumbai (New Mumbai)
400708

Alerts

Be the first to know and let us send you an email when MakadChale marathi natak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share