Nashik District Orchestra Association - NDOA

Nashik District Orchestra Association - NDOA The Entertainment
The right destination for musical artist

12/07/2022

जवय लागना तुले राणी हायद ना डाग...!
पहायला विसरू नका.







https://youtu.be/w0m_RK9gheQदि.15 ऑगस्ट 2018 रोजी कालिदास कलामंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त NDOA च्या गुणी कलाकारांचा *JA...
18/06/2021

https://youtu.be/w0m_RK9gheQ
दि.15 ऑगस्ट 2018 रोजी कालिदास कलामंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त NDOA च्या गुणी कलाकारांचा *JASHN AAJADI KA* हा कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमातले हे सुंदर गाणे नक्की पहा... चॅनेल सबस्क्राईब करा,शेयर करा आणि लाईक करा..🙏🙏तसेच NDOA तर्फे आगामी काळातील उत्कृष्ट असे कार्यक्रम पाहण्यासाठी आणि भूतकाळातील झालेल्या कार्यक्रमातील गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या *NDOA NASHIK* ह्या YOUTUBE चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनचे बटन दाबा..🙏🙏🙏

Original Credits....Movie:- KarmaSinger:- Mohammad Aziz, Kavita KrishnamurthyLyrics:- Anand BakshiMusic:- Laxmikant-Pyarelal ...

05/08/2019

मित्रांनो नैसर्गिक आपत्ती मुळे The most wanted KISHOR KUMAR हा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे....पुढील तारीख लवकर सर्वांना कळविण्यात येईल

Ndoa संस्थेतर्फे सर्वांची दिलगिरी व्यक्त करीत आहोत

संस्थापक अध्यक्ष-उमेश गायकवाड

अध्यक्ष-फारूक पीरजादा

धन्यवाद🌹🌹🙏🏼🙏🏼

Coming soon
27/07/2019

Coming soon

सर्व संगीत प्रेमींना N.D.O.A. तर्फ़े जागतिक संगीत दिनाचा अनोखा नजराणा... प्रवेश विनामुल्य.
18/06/2019

सर्व संगीत प्रेमींना N.D.O.A. तर्फ़े जागतिक संगीत दिनाचा अनोखा नजराणा... प्रवेश विनामुल्य.

तमाम संगीत प्रेमींना आनंदाची बातमी NDOA आणि लोकमत सखींमंच यांच्या संयुक्त विद्यमाने  ९ सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी५:३०...
04/09/2018

तमाम संगीत प्रेमींना आनंदाची बातमी NDOA आणि लोकमत सखींमंच यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी५:३० प.सा. नाट्यगृह येथे सुधीर फडके "बाबूजी" यांच्या "गीतरामायण"सह अजरामर गीतांचा शानदार कार्यक्रम आयोजित केला आहे,तरी आपण नक्की यावे!....
विनामूल्य निमंत्रण पत्रक प.सा.नाट्यगृह येथे उपलब्ध आहेत.

*🕹🕹 N. D. O. A च्या सभासद मित्रांसाठी अत्यंत महत्वाचे  कृपया नक्की वाचा🕹🕹*नमस्कार  कलाकार  मित्र हो,            कलाकारां...
01/09/2018

*🕹🕹 N. D. O. A च्या सभासद मित्रांसाठी अत्यंत महत्वाचे कृपया नक्की वाचा🕹🕹*

नमस्कार कलाकार मित्र हो,

कलाकारांचे जिवन म्हणजे अवेळी जेवण आणि अयोग्य आहार शिवाय झोप सुध्दा नियमित पूर्ण होत नाही. त्यातून अचानक आपण आपला जवळचा कलाकार मित्र नातेवाईक गंभीर आजाराने ग्रासल्याचे समजते आणि त्या क्षणाला हळहळ व्यक्त करून आपण पुन्हा विसरून जातो .
कार्यक्रमाचे दौरे, प्रवास, जागरण, अवेळीच जेवण, व्यसनं इत्यादी गोष्टींमुळे कलाकारांच शरिर हे आतुन पोखरलेल असते व वेळेवर चिकित्सा व उपचारासाठी टाळाटाळ या मुळे आपल्या आयुष्यात अचानक गंभीर आजार उद्भवतात.

नक्की चुक कुठे होते याच्या खोलात गेल तर कारणं समजते शरिरांत होणारे अचानकचे बदल व व्याधी याकडे आपणच केलेल्या दुर्लक्षाचे हे परिमाण असतात .

या सर्वांचाच विचार करून *नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन(N.D.O.A) आणि आपले सभासद डॉ. देव ह्यांच्या संकल्पनेतून जनरल बॉडी मेडिकल चेक-अप कॅम्प आयोजीत करत आहोत . तरी सर्व सभासद मित्रांनी या *विनामूल्य शिबिराचा* आपल्या परिवारासह लाभ घ्यावा हि विनंती .
धन्यवाद !

रविवार दिनांक 2 सप्टेंबर 2018
सकाळी 9 ते 1.30
स्थळ :-- *अशोका मेडी-कव्हर हॉस्पिटल, IT पार्क बिल्डिंग, इंदिरानगर - वडाळा रोड, नाशिक.*

आपले विनित
*नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असो.*
संस्थापक अध्यक्ष-उमेशजी गायकवाड.
अध्यक्ष -फारुकजी पिरजादे.
उपाध्यक्ष -गोकुळ पाटील.
कार्याध्यक्ष कमलेशजी शिंदे
खजिनदार -प्रवीण जी मुळे.
सेक्रेटरी -सुनीलजी ढगे.
सह सेक्रेटरी -मंदारजी पगारे.
व सर्व कार्यकारिणी मा. सभासद.

विशेष सुचना :-- *चहा नाश्त्याची सोय केलेली आहे. काही तपासण्या उपाशीपोटी करायच्या असतात म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी चहा नाश्ता ना घेता यावे.

काल दि. २४/०८/२०१८ रोजी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असो. (N.D.O.A) तर्फे सर्व ऑर्केस्ट्रा कलाकारांचे स्नेह संमेलन आयोजित के...
25/08/2018

काल दि. २४/०८/२०१८ रोजी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असो. (N.D.O.A) तर्फे सर्व ऑर्केस्ट्रा कलाकारांचे स्नेह संमेलन आयोजित केला होता. त्यात कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व संस्थेच्या कार्यात हातभार लावणाऱ्या कलाकारांचा सत्कार, सन्मान करण्यात आला. तसेच काही जेष्ठ तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. कलाकारांच्या हितासाठी एक मोठे ध्येय ठेऊन संस्थापक अध्यक्ष उमेशभाऊ गायकवाड ह्यांनी लावलेल्या एक छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष झालेला पाहतांना मन भरून येते. दृष्ट लागण्याजोग्या अशा सुंदर सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या सर्व मित्रांचे मनापासुन आभार.

वार्षिक स्नेहसंमेलन 24 ऑगस्ट 2018
25/08/2018

वार्षिक स्नेहसंमेलन 24 ऑगस्ट 2018

Address

Natya Parishad Hall, Kalidas Kalamandir, Shalimar
Nashik
422001

Telephone

+918830638018

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik District Orchestra Association - NDOA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share