Spectrum Academy

Spectrum Academy MPSC & UPSC Coaching Center, 25 branches on all over in India like Nashik, Pune, Aurangabad, Nagpur, Thane, Dhule

19/06/2026

"अपयशाने खचून जाऊ नका, सातत्याने प्रयत्न करा; यश तुमच्यापासून दूर राहणार नाही."यिन समर यूथ समिटमध्ये युवकांना मार्गदर्शन...
15/06/2026

"अपयशाने खचून जाऊ नका, सातत्याने प्रयत्न करा; यश तुमच्यापासून दूर राहणार नाही."

यिन समर यूथ समिटमध्ये युवकांना मार्गदर्शन करताना स्पेक्ट्रम अकॅडमीचे संचालक सुनील पाटील सर यांनी स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या संधींबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले.

14/06/2026

गुरुत्वाकर्षण 5 सेकंदांसाठी गायब झाले तर काय होईल? | Isaac Newton आणि Gravity ची गोष्ट


Gravity म्हणजे काय? न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लावला?
कल्पना करा, जर गुरुत्वाकर्षण (Gravity) फक्त 5 सेकंदांसाठी नाहीसे झाले तर काय होईल? 🌍

या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
✅ गुरुत्वाकर्षण म्हणजे काय?
✅ Gravity अचानक नाहीशी झाली तर काय होईल?
✅ Isaac Newton यांना गुरुत्वाकर्षणाची कल्पना कशी सुचली?
✅ Universal Law of Gravitation म्हणजे काय?
✅ पृथ्वी, समुद्र, पाऊस आणि चंद्र यांच्यावर गुरुत्वाकर्षणाचा कसा प्रभाव पडतो?

ही माहिती विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षा (MPSC, UPSC) आणि विज्ञानप्रेमींसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Gravity in Marathi, Gurutvakarshan Marathi, Isaac Newton Marathi, Newton Gravity Story, Universal Gravitation Marathi, Science Facts Marathi, Physics Marathi, MPSC Science, UPSC Science, Educational Shorts

10/06/2026

UPSC MPSC Quick Revision | Indian Constitution | Panchayat Raj | पंचायतराज

Address

Vadnagare Bhavan, 2nd Floor, Ashok Stambh Cir, Opposite Circle Cinema, Shivaji Nagar, Nashik 422002
Nashik
422001

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+918378988811

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spectrum Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Spectrum Academy:

Share