Nasik Kumbhparv

Nasik Kumbhparv Welcome to the Digital Platform for Sinhastha Kumbhparv 2026–27! Janjagran, Bhavjagran, Jansahbhag

29/07/2026

नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व २०२६-२०२७ निमित्त जनजागरण, भावजागरण व जनसहभाग अभियानाची माहिती पुस्तिका नुकतीच प्रकाशित झाली. या प्रकाशन-सोहळ्या प्रसंगी नासिककरांना आवाहन करतांना श्री. शेखर सिंह (IAS) - आयुक्त, नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण (NTKMA).



(आपला कुंभपर्व माझी जबाबदारी, Kumbh, Kumbh Parv, Nasik, Religious, Nashik, History, Story, Gen Z, Hindu, Temple, Sanatan, Dharma, Devotion, Kumbh Mela, Bharat, India)

29/07/2026
29/07/2026

नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व २०२६-२०२७ निमित्त जनजागरण, भावजागरण व जनसहभाग अभियानाची माहिती पुस्तिका नुकतीच प्रकाशित झाली. या अभियानाच्या अनुषंगाने नासिककरांना आवाहन करताना डॉ. श्री. प्रवीण गेडाम (IAS) (विभागीय आयुक्त, नासिक).



(आपला कुंभपर्व माझी जबाबदारी, Kumbh, Kumbh Parv, Nasik, Religious, Nashik, History, Story, Gen Z, Hindu, Temple, Sanatan, Dharma, Devotion, Kumbh Mela, Bharat, India)

28/07/2026

कुंभ पर्व म्हणजे केवळ स्नानाचा उत्सव नव्हे तर सामाजिक समरसता, वैज्ञानिक दृष्टी, शास्त्रार्थ व श्रद्धा या सर्वांचा समावेश असलेला उत्सव आहे.

कुंभ पर्व हजारो वर्षांपासून भारताच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक प्रवासाची जिवंत परंपरा आहे.

सुरू होत आहे कुंभ पर्व — ह्या महापर्वाचा इतिहास, त्यामागील कथा आणि नासिकची सांस्कृतिक ओळख.



(आपला कुंभपर्व माझी जबाबदारी, Kumbh, Kumbh Parv, Nasik, Religious, Nashik, History, Story)

25/07/2026

नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व २०२६-२०२७ निमित्त जनजागरण, भावजागरण व जनसहभाग अभियानाची पुस्तिका नुकतीच प्रकाशित झाली. या प्रकाशन-सोहळ्याप्रसंगी नासिककरांना आवाहन करतांना श्री. विलास शिंदे (मा. उपमहापौर, नासिक)

24/07/2026

नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व २०२६-२०२७ निमित्त जनजागरण, भावजागरण व जनसहभाग अभियानाची माहिती पुस्तिका नुकतीच प्रकाशित झाली. या प्रकाशन-सोहळ्या प्रसंगी नासिककरांना आवाहन करतांना श्रीमती. हिमगौरी आहेर-आडके (मा. महापौर, नासिक).

20/07/2026

नासिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ पर्व २०२६-२७ चे ‘जनजागरण • भावजागरण • जनसहभाग’ या संकल्पनेवर आधारित माहितीपुस्तिकेचे प्रकाशन मा. श्री. गिरीश महाजन (कुंभपर्व मंत्री तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य) शुभहस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास डॉ. प्रवीण गेडाम (विभागीय आयुक्त, नासिक विभाग), श्री. शेखर सिंह (कुंभपर्व आयुक्त), श्री. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, नासिक जिल्हा), सौ. मनीषा खत्री (आयुक्त, नासिक महानगरपालिका) मा. महापौर सौ. हिमगौरी आहेर-अडके, मा. उपमहापौर श्री. विलास शिंदे, श्री. संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त, नासिक शहर), आणि डॉ. डी. एस. स्वामी (पोलीस अधीक्षक, नासिक ग्रामीण) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सिंहस्थ कुंभ पर्वाचा इतिहास, नासिकची आध्यात्मिक परंपरा आणि आगामी सिंहस्थासाठी जनजागरण, भावजागरण आणि जनसहभाग या त्रिसूत्रीचा व्यापक प्रसार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या माहितीपुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच या माहितीपुस्तिकेच्या लेखन, संशोधन आणि निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमातील काही निवडक क्षण… ✨

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nasik Kumbhparv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share