Nashik Natak.Com

Nashik Natak.Com नाशिकमधे होणाऱ्या नाटकांची , संगीत मैफिलीची माहिती येथे मिळेन

10/05/2026

🔵रसिकप्रिय नाटक नाशिककरांच्या भेटीला

🔵रविवार 17 मे 2026, सायं 5:30 वा
🔴महाकावी कालिदास, नाशिक

🔵ऑनलाईन बुकिंग सुरु - Bookmyshow

मैत्री जगण्याचं पिंपळपार, दोस्ती यारीच्या दुनियेची खान..!🔴शनिवार 9 मे 2026,सायं 5:30 वा, कालिदास, नाशिक 🔵ऑनलाईन बुकिंग -...
06/05/2026

मैत्री जगण्याचं पिंपळपार, दोस्ती यारीच्या दुनियेची खान..!

🔴शनिवार 9 मे 2026,सायं 5:30 वा, कालिदास, नाशिक

🔵ऑनलाईन बुकिंग - bookmyshow वर सुरु

❤️😘✌🏻️ ❤️ 😉❤️

01/05/2026

🔴 नाशिककर सुमित राघवन सोबत हा क्षण अनुभवायला यायला लागतंय

🔵शनिवार 9 मे 2026,सायं 5:30 वा
🔴महाकावी कालिदास कलामंदिर, नाशिक

🔵ऑनलाईन बुकिंग सुरु - Bookmyshow वर सुरु

🔴 प्रदीर्घ कालावधीनंतर आपला लाडका सिद्धार्थ जाधव पुन्हा रंगभूमीवर,एनर्जेटिक परफॉर्मन्स घेऊन !🔴 तिकीट विक्री आज पासून काल...
29/04/2026

🔴 प्रदीर्घ कालावधीनंतर आपला लाडका सिद्धार्थ जाधव पुन्हा रंगभूमीवर,एनर्जेटिक परफॉर्मन्स घेऊन !

🔴 तिकीट विक्री आज पासून कालिदास येथे सुरु

🔵 ऑनलाईन बुकिंग सुरु -https://in.bookmyshow.com/plays/animal/ET00491276

🔴फोन बुकिंग - 9503925666

🔵संपर्क - नाट्यसेवा, आनंद राजेंद्र जाधव 9422776384

🔵 कथाथित म्हणजे कथांच्याही पलीकडे!! A Dance musical 🔴 शनिवार 18 एप्रिल,सायं 5:30 वाजता, कालिदास, नाशिक 🔴तिकीट विक्री आज ...
15/04/2026

🔵 कथाथित म्हणजे कथांच्याही पलीकडे!! A Dance musical

🔴 शनिवार 18 एप्रिल,सायं 5:30 वाजता, कालिदास, नाशिक

🔴तिकीट विक्री आज पासून कालिदास येथे सुरु

🔵ऑनलाईन बुकिंग सुरु - https://in.bookmyshow.com/events/kathateet/ET00480912

🔴फोन बुकिंग -9503925666

🔴संपर्क- नाट्यसेवा, आनंद राजेंद्र जाधव 9422776384


🔴तब्बल दोन वर्षांनी महेश काळे नाशिककरांच्या भेटीला!!🔵शनिवार 11 एप्रिल, दुपारी 12:30 वाजता 🔴महाकावी कालिदास, नाशिक 🔵तिकीट...
09/04/2026

🔴तब्बल दोन वर्षांनी महेश काळे नाशिककरांच्या भेटीला!!
🔵शनिवार 11 एप्रिल, दुपारी 12:30 वाजता
🔴महाकावी कालिदास, नाशिक

🔵तिकीट विक्री सुरु -
🔴ऑनलाईन तिकीट विक्री bookmyshow वर सुरु



24/03/2026

🔴 राम कृष्ण हरी, ही कॉमेडी लईच भारी!

🔵 बुध 25 मार्च, रात्रौ 9:30 वा कालिदास,नाशिक

🔴 नाटक - कुटूंब किर्रतन

🔵 ऑनलाईन बुकिंग सुरु - Ticketalay- https://www.ticketalay.com/event-details/kutumb-kirrtan/181

Booknyshow- https://in.bookmyshow.com/plays/kutumb-kirrtan/ET00436909

🔴फोन बुकिंग -9503925666

🔴संपर्क - नाट्यसेवा, आनंद राजेंद्र जाधव 9422776384




22/03/2026

🚩स्वराज्याच्या आख्यानाची मोहीम घेऊन आम्ही येत आहोत नाशिकला,
नाशिककर मोहिमेत सहभागी व्हायचं असेल तर आत्ताचं जा,
ह्या इंस्टाग्राम page च्या bio मध्ये,
BookMyShow ची लिंक दिलेली आहे,
तुमचे सीट बुक करा,





🎶✨️💙💫

🚩रामनवमीच्या पावन संध्येला कुंभनगरी नाशिक येथे इतिहासाची जाज्वल्य गाथा रंगमंचावर…🚩छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच...
19/03/2026

🚩रामनवमीच्या पावन संध्येला कुंभनगरी नाशिक येथे इतिहासाची जाज्वल्य गाथा रंगमंचावर…
🚩छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणादायी कथा सांगणारा “स्वराज्यचं आख्यान” हा भव्य प्रयोग अनुभवण्यासाठी अवश्य उपस्थित राहा! 🚩

🔴दिनांक :
गुरुवार, २६ मार्च २०२६

🔴वेळ :
सायंकाळी ६:०० वाजता

🔴स्थळ :
महाकवी कालिदास कलामंदिर

🔴ऑनलाईन बुकिंग - bookmyshow वर सुरु
🔴फोन बुकिंग - 9422776384



🎶✨️💙💫

06/03/2026

🔴 शनिवार 14 मार्च 2026,सायं 6 वाजता
🔵महाकावी कालिदास कलामंदिर, नाशिक

🔵 ऑनलाईन बुकिंग - Bookmyshow वर सुरु

🔵फोन बुकिंग - 9503925666

🔴संपर्क - नाट्यसेवा, आनंद राजेंद्र जाधव 9422776384

🔴 रंगभूमीवरील सुपरफास्ट कॉमेडी! 🔵 शनि 7 मार्च, रात्रौ 9:30 वा कालिदास,नाशिक 🔴 नाटक - ऑल दि बेस्ट"🔴 तिकीट विक्री आज पासून...
04/03/2026

🔴 रंगभूमीवरील सुपरफास्ट कॉमेडी!

🔵 शनि 7 मार्च, रात्रौ 9:30 वा कालिदास,नाशिक

🔴 नाटक - ऑल दि बेस्ट"

🔴 तिकीट विक्री आज पासून कालिदास येथे सुरु

🔵 ऑनलाईन बुकिंग सुरु - https://in.bookmyshow.com/plays/all-the-best/ET00384424

🔴फोन बुकिंग -9503925666

🔴संपर्क - नाट्यसेवा, आनंद राजेंद्र जाधव 9422776384

👍🏼✈️

Address

Kalidas Kalamandir Nashik
Nashik
422003

Telephone

+919422776384

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Natak.Com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share