06/07/2025
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा..
भक्त पुंडलिकाच्या भेटीस आलेला श्रीरंग .. 🙏🥹
वारी, आषाढी एकादशी, आपला विठ्ठल, पुंडलिक, संत तुकाराम, वारकरी, भक्ती, अभंग आणि फक्त हृदय भर, आसमंत भर पसरलेला भक्तीरंग 😍❤️
कसं करतोस रे देवा हे तू? ह्या दिवसाची ओढ सगळ्या जणांमध्ये अगदी same.. always wondering..
वारी चे फोटो, व्हिडिओ, वारीमधला भक्ती रंग कोणाला वेड आणि हुरहूर लावणार नाही असा मला कोणी भेटल नाही अजून..
तुम्हालाही वारी आणि विठ्ठल कधी दंग करत असेल तर नक्की comment करा.. ❤️