Bhushan Wagh Photography

Bhushan Wagh Photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhushan Wagh Photography, Visual Arts, Nashik.

कधी आईचं प्रेम आहे तु, तर कधी बापाची सावली. कधी घराची माय असते, तर कधी शेतात राबणाऱ्या दोन भावांची जोडी. कधी दुधानी तान ...
23/10/2020

कधी आईचं प्रेम आहे तु, तर कधी बापाची सावली. कधी घराची माय असते, तर कधी शेतात राबणाऱ्या दोन भावांची जोडी. कधी दुधानी तान भागवते, तर कधी अण्णाने भूक. तुझे रंग जरी निराळे असले तरीदेखील आमच्यासाठी आमची विठू आणि माऊली तू.

" खाना खाते वक्त ये प्रार्थना जरूर  करना की...... जिस खेत से मेरा खाना आ रहा है ......उसका परिवार और बच्चे कभी भूखे ना स...
24/09/2020

" खाना खाते वक्त ये प्रार्थना जरूर करना की...... जिस खेत से मेरा खाना आ रहा है ......उसका परिवार और बच्चे कभी भूखे ना सोए......"

झुंज जमली दोघांचीगुलामी तरी दोघांचीकष्ट करावया जीव त्यांचाथोडी मस्ती तरी होई
14/06/2020

झुंज जमली दोघांची
गुलामी तरी दोघांची
कष्ट करावया जीव त्यांचा
थोडी मस्ती तरी होई

27/05/2020
पिझ्झा वर चीज टाकून खाणाऱ्यांना पुरणपोळीवर तुपाची धार सोडून खाण्याची जी मज्जा आहे तीनाही कळणार.....
18/05/2020

पिझ्झा वर चीज टाकून खाणाऱ्यांना
पुरणपोळीवर तुपाची धार सोडून
खाण्याची जी मज्जा आहे ती
नाही कळणार.....

सुई धागा
18/04/2020

सुई धागा

लिखें ✒ हम 😎 अरदास, व्याख्या करे और कोई 👩🏻;मां 🐄 किसी और की और दूध 🍼 किसी और का 👶🏻
14/04/2020

लिखें ✒ हम 😎 अरदास, व्याख्या करे और कोई 👩🏻;
मां 🐄 किसी और की और दूध 🍼 किसी और का 👶🏻

पोटच्या पोरावानी जपाव लागते पिकाला,तेव्हाच तर दोन दाणेमिळतात लोकांना खायला.
13/04/2020

पोटच्या पोरावानी जपाव
लागते पिकाला,
तेव्हाच तर दोन दाणे
मिळतात लोकांना खायला.

खिचड़ी एक ऐसा डिश है ...जो लोगों 👮 के घर 🏠 में कम और उनके दिमाग 🤯 में ज्यादा पकती है 🙃
12/04/2020

खिचड़ी एक ऐसा डिश है ...
जो लोगों 👮 के घर 🏠 में कम
और उनके दिमाग 🤯 में ज्यादा पकती है 🙃

खुशी 😊 हो या गम 😢 धूप ☀ हो या छांव 🌥 मैं🚶🏻हमेशा आपके 🙎 साथ 🤞
09/04/2020

खुशी 😊 हो या गम 😢 धूप ☀ हो या छांव 🌥 मैं🚶🏻हमेशा आपके 🙎 साथ 🤞

कभी जाकर देखना उसको , किस हालत में है वो जिसकी दुध चढ़ाते हो शिव लिंग पर । उसको पुछना क्या वो दुध अपने बछड़ों के लिए था ...
25/03/2020

कभी जाकर देखना उसको , किस हालत में है वो जिसकी दुध चढ़ाते हो शिव लिंग पर । उसको पुछना क्या वो दुध अपने बछड़ों के लिए था या फिर शिव लिंग के लिए ??

"A traveler without observation is a bird without wings."
11/03/2020

"A traveler without observation is a bird without wings."

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhushan Wagh Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category