Jyoti Kala Kendra

Jyoti Kala Kendra Contact: +91 9021479090

Every year for the last 34 years, Mungase's Jyoti Kala Kendra in Nashik has been providing beautiful and elegant shadumati Ganesh idols made by sculptors from Pen and Panvel artists for Ganeshotsav.

🌸 गणरायाचे आगमन आता अगदी काही दिवसांवर! 🌸आपण आपला बाप्पा पसंत केलाय का❓नाही तर लगेच खालील लिंकवर टॅप करा ⬇️✨ ४० वर्षांची...
20/08/2025

🌸 गणरायाचे आगमन आता अगदी काही दिवसांवर! 🌸
आपण आपला बाप्पा पसंत केलाय का❓
नाही तर लगेच खालील लिंकवर टॅप करा ⬇️

✨ ४० वर्षांची परंपरा ✨
नाशिकमधील 🌺 ज्योती कला केंद्र 🌺 —
दरवर्षी फक्त सुंदर व सुबक शाडू मातीच्या मूर्ती मिळण्याचे विश्वासार्ह ठिकाण.

📦 घरपोच सेवा – कोणताही अतिरिक्त खर्च नाही!
आपण गणपती व्हॉट्सअॅपद्वारे बुक करू शकता
आणि निवडलेली मूर्ती थेट आपल्या घरी पोहोचेल.

📷 गणेश मूर्तीचे फोटो पाहा:
WhatsApp 📲: wa.me/c/919021479090

📍 पत्ता:
ज्योती कला केंद्र, शांतिनिकेतन सोसायटी, प्रसाद मंगल कार्यालयाजवळ, गंगापूर रोड, नाशिक.
Google Map 🗺️: goo.gl/maps/4vhy5p5aPn3XiRW67

📞 संपर्क:
गौरव मुंगसे: 9021479090
श्रीकांत मुंगसे: 9373566310

⚠️ टीप: घरपोच सेवा नाशिक शहरापुरती मर्यादित आहे.

Happy Rakshabandhan!!
11/08/2022

Happy Rakshabandhan!!

24/05/2022

जाहिर निवेदन
प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) पासुन मुर्ती निर्मिती, आयात, साठा बंदीबाबतच्या
मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे.

नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तमाम नागरीकांना सदरहू निवेदनाद्वारे कळविणेत येते की, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांचेकडील दिनांक 12/05/2020 रोजीच्या सुधारीत नव्या मार्गदर्शक तत्वानुसार नदीचे प्रदुषण व नुकसान टाळण्याकरीता मा.केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) च्या मुर्तीवर बंदी जाहीर केली आहे. तसेच, मा.उच्च न्यायालय यांनी देखील ही बंदी कायम केली आहे. या पार्श्वभुमीवर प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) पासुन मुर्ती निर्मिती, आयात, साठा बंदीबाबत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य्‍ संस्थांना सदरहु सुधारीत मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत पत्र.क्र. म.प्र.नि/महासंचालक/ब.20815एफटीएस0041, दि.18/05/2020 अन्वये सुचित करण्यात आले आहे.
तथापि, प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) मुर्ती निर्मिती, आयात, साठा करणारे व्यापारी इत्यादी व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी दिनांक 1 जानेवारी 2021 पर्यंत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने मुदतवाढ दिली होती. केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिनांक 12 मे 2020 रोजी प्रकाशीत केलेल्या सुधारीत मुर्ती विसर्जनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी दिनांक 1 जानेवारी 2021 पासुन बंधनकारक केली असल्याचे उक्त संदर्भाधिन पत्रान्वये मार्गदर्शक नविन मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या आहेत.
सबब, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील श्री गणेशोत्सवाकरीता अथवा अन्य विविध सण, उत्सव, कार्यक्रम इ.अनुषंगाने मुर्तीकारांकडून मुर्ती निर्मिती, आयात, साठा, विक्री इ. कार्यवाही केली जाते. त्याअनुषंगाने शहरातील सर्व मुर्ती विक्रेते, कारखाने, कारागीर, साठवणुक करणारे व्यापारी, दुकानदार, गाळेधारक इत्यादींना सुचित करणेत येते की, त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासुन मुर्ती निर्मिती, आयात, साठा बंदीबाबतच्या मार्गदर्शक सुचनांबाबत काटेकोरपणे पालन करावे.
तसेच, नागरीकांनी प्लास्टर ऑफ पॅरिस पासुन (POP) तयार होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या मुर्तीं नदीपात्रात वा नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतात विसर्जित करू नये.
सदर मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरूध्द नियमानुसार कारवाई करणेत येईल.
(रमेश पवार )
प्रशासक तथा आयुक्त,
नाशिक महानगरपालिका, नाशिक

30/08/2021

ज्योती कला केंद्र
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी #सुंदर व #सुबक अशा #शाडूमातीच्या गणेश मूर्ती उपलब्ध करून देतात. आपण गणपती ऑनलाईन किंवा व्हाट्सअप द्वारे बुक करू शकता आणि आपण पसंत केलेली गणेश मंगलमूर्ती आपणास घरपोच देण्यात येईल तेही कोणताही अतिरिक्त खर्च शिवाय.
खालील लिंक वर क्लिक करून आपण गणेश मूर्तीचे फोटो पाहू शकता
🅆🄷🄰🅃🅂🄰🄿🄿 🄻🄸🄽🄺: http://wa.me/c/919021479090
पत्ता: ज्योती कला केंद्र, शांतिनिकेतन सोसायटी, प्रसाद मंगल कार्यालय जवळ, गंगापूर रोड, नाशिक.
link: https://bit.ly/ShaduGanpati
#संपर्क : गौरव मुंगसे: +९१ ९०२१४७९०९०
श्रीकांत मुंगसे: +९१ ९३७३५६६३१०
🄾🄽🄻🄸🄽🄴 🄱🄾🄾🄺🄸🄽🄶 🄻🄸🄽🄺:
https://www.aaradhyapuja.com/shadu-mati-ganpati-idols/
टीप: घरपोच सेवा #नाशिक शहर मर्यादित आहे.
यंदा #विसर्जन नदीत नाही तर #घरीच
#गणपतीआपल्यादारी #गणपतीबाप्पा #गणेशोत्सव2021 #माझाबाप्पा #उत्सव #ऑनलाईनबाप्पा #मंगलमूर्ती

ज्योती कला केंद्रदरवर्षी प्रमाणे या ही वर्षी  #सुंदर व  #सुबक अशा  #शाडूमातीच्या गणेश मूर्ती उपलब्ध करून देतात. आपण गणपत...

29/08/2021

#पत्ता: ज्योती कला केंद्र, शांतिनिकेतन सोसायटी, प्रसाद मंगल कार्यालय जवळ, गंगापूर रोड, नाशिक.

24/08/2021

#गणपतीआपल्यादारी #गणपतीबाप्पा #गणेशोत्सव2020 #माझाबाप्पा #उत्सव #ऑनलाईनबाप्पा #मंगलमूर्ती

Address

Shantiniketan Soc. , Gangapur Road
Nashik
422013

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jyoti Kala Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category