क्षत्रिय कुमावत स्वावलंबी नारी

  • Home
  • India
  • Nashik
  • क्षत्रिय कुमावत स्वावलंबी नारी

क्षत्रिय कुमावत स्वावलंबी नारी संस्कृति जपणारी आधुनिक स्त्री

29/05/2026
19/05/2026

17 मे ला नाशिक मध्ये झालेले शौर्या एक्झिबिशन.

क्षत्रिय कुमावत स्वावलंबी नारी ग्रुप नाशिक यांनी आयोजित केलेल्या शौर्या एक्झिबिशन ला लाभलेले प्रायोजक.
15/05/2026

क्षत्रिय कुमावत स्वावलंबी नारी ग्रुप नाशिक यांनी आयोजित केलेल्या शौर्या एक्झिबिशन ला लाभलेले प्रायोजक.

Hello नाशिककर,क्षत्रिय कुमावत समाजाची ओळख ही पारंपरिक कलाकुसरीसाठी आहे — जसे की मूर्तीकला, मंदिर बांधणी 🛕 आणि आजच्या युग...
10/05/2026

Hello नाशिककर,

क्षत्रिय कुमावत समाजाची ओळख ही पारंपरिक कलाकुसरीसाठी आहे — जसे की मूर्तीकला, मंदिर बांधणी 🛕 आणि आजच्या युगात बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य बिल्डर म्हणूनही समाजाने आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. तसेच, पूर्वी घुंगटामागे राहणाऱ्या महिलांनी आता स्वावलंबनाचा नवा मार्ग स्वीकारला आहे.

“क्षत्रिय कुमावत स्वावलंबी नारी ग्रुप” आपल्या सर्वांसमोर *शौर्या एक्सिबिशनच्या* माध्यमातून हीच नवी ओळख घेऊन येत आहे.

या प्रदर्शनामध्ये महिलांनी विविध प्रकारचे स्टॉल्स उभारले असून, आपल्या कला, व्यवसाय आणि कौशल्याचे सुंदर दर्शन घडवणार आहेत. तसेच, आपल्या समाजातील बंधूंनी विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची ओळख प्रायोजकांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवा.🙏

नमस्कार 🙏 क्षत्रिय कुमावत स्वावलंबी नारी ग्रुप नाशिक,घेऊन येत आहे , महिलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी एक सशक्त व्यासप...
07/05/2026

नमस्कार 🙏
क्षत्रिय कुमावत स्वावलंबी नारी ग्रुप नाशिक,
घेऊन येत आहे ,
महिलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ उभारत आहे. आमच्या एक्झिबिशनमधून, प्रत्येक महिला स्वतःची कला, कौशल्य आणि उद्यमशीलता जगासमोर आणते. हा एक अनुभव आहे, जिथे प्रत्येक स्त्रीला तिच्या क्षमतांचा पूर्ण विकास घडवता येतो.

05/05/2026

नमस्कार !
कुमावत स्वावलंबी नारी ग्रुपचं पेज आपल्याला पुन्हा जोडत आहे. खूप दिवसांनी आम्ही परत आलो आहोत, आणि लवकरच आपल्यासाठी एक खास एक्झिबिशन घेऊन येत आहोत. अपडेट्ससाठी पेज लाईक करा, आणि आपल्या सहकार्यासाठी तयार राहा!”

Address

Nashik
Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when क्षत्रिय कुमावत स्वावलंबी नारी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share