Bokya Saatbande

Bokya Saatbande अनामिका,भूमिका आणि मिलाप थिएटर्स घेऊन येतोय दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवरील नाटक
"बोक्या सातबंडे"

Thank you 🎉🎭🌱
07/05/2024

Thank you 🎉🎭🌱

✴️ आजोबांपासून नातवंडांपर्यंत सर्वांनी डोक्यावर घेतलेले दिलीप प्रभावळकरांचे गाजलेल्या बालनाट्याचा प्रयोग!✴️ ऑनलाईन बुकीं...
20/09/2023

✴️ आजोबांपासून नातवंडांपर्यंत सर्वांनी डोक्यावर घेतलेले दिलीप प्रभावळकरांचे गाजलेल्या बालनाट्याचा प्रयोग!

✴️ ऑनलाईन बुकींग सुरू:
https://in.bookmyshow.com/plays/bokya-satbande/ET00356108

✴️ फोन बुकींग: 9921929937
✴️ कालिदास तिकीट विक्री दि 27 पासून

📞 प्रयोग संपर्क- जातेगांवकर 9822056916

15/07/2023

येताय ना भेटायला बोक्या ला...प्रमुख उपस्थिती ओंकार भोजने.
24/05/2023

येताय ना भेटायला बोक्या ला...
प्रमुख उपस्थिती ओंकार भोजने.

बोक्या सातबंडे. परिक्षण.
28/04/2023

बोक्या सातबंडे. परिक्षण.

"बोक्या सातबंडे" टीमला आज                  "दिलीप प्रभावळकर" काकांनी भेटून आशीर्वाद दिले.
16/04/2023

"बोक्या सातबंडे" टीमला आज "दिलीप प्रभावळकर" काकांनी भेटून आशीर्वाद दिले.

सर्व प्रसार माध्यमांनी बोक्या सातबंडे ची मनापासून दखल घेतली.भरभरून प्रेम मिळतंय बोक्या ला....आशीर्वाद द्यायला तुम्ही पण ...
27/03/2023

सर्व प्रसार माध्यमांनी बोक्या सातबंडे ची मनापासून दखल घेतली.
भरभरून प्रेम मिळतंय बोक्या ला....
आशीर्वाद द्यायला तुम्ही पण नक्की या! आभार दिलीप काका with https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/bokya-satbande-natak-aarush-bedekar-to-lead-role/articleshow/99020822.cms

आपला लाडका बोक्या. लवकरच रंगभूमीवर.
27/03/2023

आपला लाडका बोक्या. लवकरच रंगभूमीवर.

23/03/2023

करायला नवनवीन फंडे
भेटायला येतोय बोक्या सातबंडे.
लवकरच जवळच्या नाट्यगृहात!
🐰🦊🐒🐸🦉
🐘🐇🐢🦁
🌳🌴🍂🍃🪵
👱🏻‍♂️👩👵🏻
#बोक्या

Address

Nashik
422 0XX

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bokya Saatbande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share