04/05/2022
फेसबुक तु म्हणतोस कि
,तुम्ही बरेच दिवसांपासून काहीच पोस्ट केले नाहीत.
तुमचे आवडते लोकांसाठी काहीतरी पोस्ट करा....
फेसबुक तुला काय माहीत आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही कर्जाऊ पैसे घेऊन हप्त्याने मोबाईल घेतो. कधीतरी फेसबुक तु विचारलं का ? तुम्हाला काय अडचण आहे.....
नेहमी तुझ्या फायद्या बदल विचार करतोस....
( स्वार्थी बुध्दीचा, एकल पोटी)