05/04/2026
उन्हाळ्याची सुट्टी आणि कडाक्याचं ऊन... मग वाट कसली बघताय?
आता मज्जा करण्यासाठी मुंबई-पुणे किंवा सुरतला जायची गरज नाही! 🛑✋
आपल्या नंदुरबारमध्येच आलीये वॉटर पार्कची भन्नाट मज्जा! फॅमिली आणि मित्रांसोबत धम्माल करण्यासाठी 'सीबी वॉटर पार्क'
(CB Water Park) आता सज्ज आहे. फुल डे एन्जॉयमेंट, तेही अगदी माफक दरात! 💸😎
का यायचं सीबी वॉटर पार्कमध्ये?
🎢 १०+ थ्रिलिंग राईड्स: क्रेझी क्रूझ, ब्लॅक होल आणि फ्लोट स्लाईड्स
🍄 लहान मुलांसाठी: खास जंगल थीम, वॉटरफॉल बकेट आणि मशरूम अम्ब्रेला
🛅 उत्तम सोय: सुरक्षित लॉकर आणि स्विमिंग सूट उपलब्ध
🍽️ चविष्ट जेवण: प्रशस्त आणि स्वच्छ रेस्टॉरंट
आजच तुमचा प्लॅन करा आणि उन्हाळ्याचा मनसोक्त आनंद घ्या! 💦👇
📍 पत्ता: वाघोदा रोड, नंदुरबार.
Why travel to Pune, Mumbai, or Surat when the ultimate summer destination is right here in our city? Beat the heat and make unforgettable memories at CB Water Park! ☀️🌴
Get ready for non-stop fun with your family and friends. From the exhilarating Black Hole slide to the relaxing Mushroom Umbrella for kids, we have something for everyone—all at pocket-friendly rates!
Why choose us?
🎢 Thrilling rides including Crazy Cruise & multi-lane slides
🦁 Unique Jungle Theme for kids
🛅 Safe lockers & affordable swimwear rentals
🍽️ A spacious multi-cuisine restaurant
Tag your water park squad in the comments and plan your weekend today! 💦👇
📍 Location: Waghoda Road, Nandurbar.