08/05/2026
आजचा निकाल फक्त गुणवत्ता दाखवत नाही,
तर तुमची शैक्षणीक वर्षातील मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास दाखवतो. 🌷
दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐
ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस
अरविंद नगर,नांदेड.
संपर्क-8600270861
ई-मेल[email protected]