Rapchik Indian Film Industry

Rapchik Indian Film Industry Entertainment ki Jimmedari Hamari Better Watch Me ;)

24/01/2022
 #आम्हींसगळेतुझीवाटपाहतआहेपार्थ #संकट आली की ती चोहोबाजूने येतात . रविवार पासून तहान भूक विसरून संजय, त्याचा भाऊ आणि काह...
19/10/2018

#आम्हींसगळेतुझीवाटपाहतआहेपार्थ #

संकट आली की ती चोहोबाजूने येतात .
रविवार पासून तहान भूक विसरून संजय, त्याचा भाऊ आणि काही मित्र पार्थ चा शोध
घेत आहेत .

काल रात्री 2:30 वा.दमून भागून दादर स्टेशनवर बसल्या बसल्या संजयला डोळा लागला आणि ती संधी साधत चोरट्याने त्याच्या गळ्यातील
बॅगचा पट्टा कपात बॅग लाबावली .

त्या बॅगमध्ये संजयचा व पार्थचा मोबाईल होता .
संबंधित तक्रारीची कागदपत्र होती .

आता संजय पुन्हा मोबाईल चोरीची तक्रार करत आहे . पण तपस आणि त्यासंबंधीची माहिती मिळवणे . ( पार्थ ने पैसे काढल्याचे ट्रेस होत होते ) त्याला स्वतःला समजने व ती अधिकाऱ्यांना , मित्रांना देणे काही काळ तरी
बंद झाले आहे .

संजय लढतो आहे . त्याला आपल्या मानसिक आधाराची खूप गरज आहे . आपण सर्व त्याच्या सोबत आहोत .

नवीन काही माहिती काही काळ मिळणे अशक्य आहे . याची नोंद घ्यावी .

पण आपणास पार्थची काही माहिती मिळाली तर आपण संजय कडे त्याचा भावाचा मोबाईल आहे - 9158909063 या नंबर वर किंवा माझा नंबर भीमराव कोते - 9922448551 या नंबरवर संपर्क करू शकता .

भीमराव कोते - 9922448551

Address

Dattawadi
Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rapchik Indian Film Industry posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share