Bahujan Rangbhoomi Nagpur

Bahujan Rangbhoomi Nagpur BAHUJAN RANGBHOOMI is a well known Ambedkarite-Buddhist Theatre Group in India.

Bahujan Rangbhumi has been Working continuously since 1990 (for 30 years) & it is very well known as a social Ambedkarite-Buddhist theater &Cultural organisation in the country.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईद्वारे आयोजित २२व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा ब...
01/07/2026

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईद्वारे आयोजित २२व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा बक्षीस वितरण समारंभ नागपूर केंद्रावर आज दिनांक: ३० जून २०२६ रोजी वीरेंद्र गणवीर लिखित व दिग्दर्शित बहुजन रंगभूमी, नागपूरची निर्मिती असलेले 'थेंब थेंब श्वास' बालनाट्याला निर्मितीचा तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.वसंतराव नाईक, वनामती सभागृहात आज हा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
यावेळी नाटककार, दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांच्यासह रंगकर्मी अस्मिता पाटील, ऋषिकेश पोजगे, आशिष दुर्गे, साक्षी नायगावकर, कौशिक गणेशे, अनन्या मोदी, कृत्तिका तरारे, श्लोक पारवे, ऋतिक चंदनवद , भाविका मते व इतर रंगकर्मी व त्यांचे पालक उपस्थित होते.

अविरत बहुजन रंगभूमी 36 वर्ष सामाजिक प्रश्नांना घेऊन रंगभूमीच्या दुनियेला संविधानिक मूल्यातून सांस्कृतिक चळवळ समृद्ध करण्...
14/06/2026

अविरत बहुजन रंगभूमी 36 वर्ष सामाजिक प्रश्नांना घेऊन रंगभूमीच्या दुनियेला संविधानिक मूल्यातून सांस्कृतिक चळवळ समृद्ध करण्याच्या दिशेने अग्रेसर...

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bahujan Rangbhoomi Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Bahujan Rangbhoomi Nagpur:

Shortcuts

Share