Rushikesh pawar

Rushikesh pawar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rushikesh pawar, Art, Murbad.

दक्ष😍💖
30/01/2023

दक्ष😍💖

मुरबाडचे धारकरी 🦁🚩
18/01/2023

मुरबाडचे धारकरी 🦁🚩

सुर्य नारायण जर उगवले नसते तर,आकाशाचा रंगच समजला नसता..जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,खरंच हिंदु धर्माचा अर्थच सम...
10/01/2023

सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो…

#छत्रपती_शिवाजी_महाराज
ेब्रुवारी
#जगात_भारी_१९_फेब्रुवारी

#छत्रपती_एक_विचार_सातासमुद्रापार
👑❤️🚩


#मुरबाड
#माझा_राजा_सिंहासनी_बसतोय
#शिवजयंती
#शिवराय_असे_शक्तिदाता
#शिवाजीलोक

✿ सूर्योदय 🌅🧡🚩                                                  #शिवनेरीकिल्ला
09/01/2023

✿ सूर्योदय 🌅🧡🚩


#शिवनेरीकिल्ला


“तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभूछावा, तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, तुम्ही नसता तर नसते लढले जिद्...
04/01/2023

“तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभूछावा, तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे तुम्ही नसता तर नसते दिसले स्वराज्याचे सोहळे.”
#शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान💪🏻_🚩
#जिजाऊ #शिवजन्मभूमी
#शिवनेरी
#जिजाऊमाँसाहेब
#शिवाजीलोक
#छत्रपतीप्रेमी❤🌍
#छत्रपती_एक_विचार_सातासमुद्रापार
#छत्रपती_शिवाजी_महाराज

जब उठेगी हिन्दू कि तलवार कोहराम ही मच जाएगा, इतिहास की तुम चिंता ना करो पूरा भुगोल ही बदल जाएगा..!।।।।। 🧡⚔️जय श्री राम⚔️...
24/12/2022

जब उठेगी हिन्दू कि तलवार कोहराम ही मच जाएगा, इतिहास की तुम चिंता ना करो पूरा भुगोल ही बदल जाएगा..!
।।।।। 🧡⚔️जय श्री राम⚔️🧡।।।।
ुवर्ण_सिंहासन
#श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान
#धारकरी
#धारकरी_पॅटर्ण
#धारकरी_शिवरायांचा_पहारेकरी_३२_मण_सुवर्ण_सिंहासनाचा
#धारकरी🌎♥️💪🏻
#जयश्रीराम #राम #भगवा #भगवा_ए_हिंद_🚩 #महाराष्ट्र #छत्रपती_शिवाजी_महाराज
👑❤️🚩
#छत्रपतीप्रेमी❤🌍
#छत्रपती_एक_विचार_सातासमुद्रापार

महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणे...
30/11/2022

महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१६६ फूट उंचीवर आहे. केवळ साडेचार ते पाच एकर क्षेत्राचा विस्तार आहे.
पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधिव टाके लागते. टाक्यांच्या जवळच ध्वजस्तंभ असून त्यावर सदैव भगवा विराजमान आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे टाके तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. ते टाके गडावर संवर्धन करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराने गेले 2 वर्षांत साफ करून त्यातील गाळ काढून ते टाके साफ करून घेतले व यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही. असेच पुढे किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहिरीतही पाणी नाही. या बुरुजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा होता, किल्ल्यावर दुर्ग संवर्धन करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराने त्यातील पूर्ण माती काढून तो ये-जा करण्यासाठी उघडा केला आहे. ७ पायऱ्या आहेत.
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी केली.भीमराव पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे

18/09/2020

Address

Murbad
421401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rushikesh pawar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category