Amey Dongre

Directions

Amey Dongre शब्द कवितांचे - मुक्या भावनांचे
उत्स्फूर्त कवी...मराठी कविता... 🖋️
मनातील भावनांना शब्दांनी करून दिलेली वाट..
📍 मुंबई

25/09/2026

Reel मध्ये थोडीशी, YouTube वर मनापासून. Subscribe करा!

बाप्पाच्या आगमनाने दाहीदिशांत पसरलेला नवचैतन्याचा उत्सव… ✨🌸✍️ कविता: अमेय डोंगरे
14/09/2026

बाप्पाच्या आगमनाने दाहीदिशांत पसरलेला नवचैतन्याचा उत्सव… ✨🌸

✍️ कविता: अमेय डोंगरे

11/09/2026

शाळेच्या पाटीवर आणि पाठ्यपुस्तकात आपण वर्षानुवर्षे ‘प्रतिज्ञा’ वाचली, पण आजच्या समाजात तिचे मूल्य किती उरले आहे? धर्म, जात आणि राजकारणाच्या खेळात माणुसकी आणि सौजन्य कुठेतरी हरवत चालले आहे. शाळा सुटली म्हणून प्रतिज्ञेतली मूल्यंही सुटायला हवीत का?

विचार करा आणि तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇✨

✨

06/09/2026

YouTube - Ameya Dongare

30/08/2026

समुद्राच्या किनारी, पावसाच्या संथ लाटांसोबत ही सुरेल मराठी कविता... 🌧️ समुद्राच्या लाटा, पावसाचे थेंब आणि मनावरील ताण दूर करणारी ही सुंदर रचना नक्की ऐका.

कशी वाटली ही कविता? कमेंट मध्ये नक्की सांगा! ✨👇

28/08/2026

भावा-बहिणीचं नातं म्हणजे फक्त भांडणं नव्हे, त्यापलीकडचं अथांग प्रेम! रक्षाबंधन स्पेशल ही खास कविता प्रत्येक भाऊ-बहिणीच्या ओठावर नक्कीच येईल. तुमचा लाडका भाऊ किंवा बहीण कोण आहे? टॅग करा आणि सांगा! 👫✨

27/08/2026

पहिला पाऊस आला की सगळ्यांच्याच मनात आठवणींची गर्दी होते. या पावसाळी वातावरणात मनाला सुखावणारी ही छोटीशी कविता खास तुमच्यासाठी!

ही कविता कशी वाटली आणि तुमची पहिल्या पावसाची आठवण काय आहे, ते खाली Comments मध्ये नक्की सांगा! 👇☕

26/08/2026

समुद्राची शांतता आणि शब्दांचा प्रवास! 🌊📜 एका सायंकाळी मनात साचलेल्या भावना जेव्हा कागदावर उतरतात... ही सुंदर कविता नक्की ऐका आणि आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा! ❤️👇

⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠

21/08/2026

रात्रीच्या कुशीत दडलेली पहाट... 🌅 निसर्गाच्या कुशीत हरवून जाणाऱ्या आठवणींवर आधारित ही सुंदर कविता नक्की ऐका.

आवडल्यास नक्की Like आणि Share करा! ✨
अशाच अनेक कवितांसाठी माझ्या
-YouTube channel ला Subscribe करा: Ameya Dongare

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amey Dongre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category