Shree Dhol Tasha Pathak

Shree Dhol Tasha Pathak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Dhol Tasha Pathak, Performing Arts, Shyamnagar Talav Jogesgwari East, Mumbai.

 #सराव_शुभारंभ
30/06/2023

#सराव_शुभारंभ

18/01/2023

अधिक माहितीसाठी तसेच मिरवणुकीसाठी आजच संपर्क करा:-
(For Bookings and Admission plz contact )
विनीत : 8692860383
रोहित : 7020771611

10/09/2022

#दर्जा

यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे मुंबई उपनगर जोगेश्वरी येथील “श्री ढोल ताशा पथक” यांच्यातर्फे गणेशोत...
21/08/2020

यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे मुंबई उपनगर जोगेश्वरी येथील “श्री ढोल ताशा पथक” यांच्यातर्फे गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे, तो म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून येत्या गणेशोत्सवाच्या काळात पथकाच्या वतीने जोगेश्वरीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये मोफत “सॅनिटायझर फवारणी” करण्यात येणार आहे. हा उपक्रम सोशल डिस्टंसिंग पाळून होणार आहेत याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क :
संकेत सांळुके 8070110797
विनीत थळे 8692860383
राहुल सावंत 8779323189

नमस्कार!!!! सुरु होणार गजर ढोलांचा ,कडकडाट ताशांचा... जोगेश्वरीतील पहिले ढोल ताशा पथक. अधिक माहितीसाठी संपर्क :-Plz Cont...
14/01/2020

नमस्कार!!!! सुरु होणार गजर ढोलांचा ,कडकडाट ताशांचा... जोगेश्वरीतील पहिले ढोल ताशा पथक.
अधिक माहितीसाठी संपर्क :-Plz Contact
#मिलींद_मांडवकर - 9820321387
- 7020771611
#सुरज_वर्दे - 8108565387

धन्यवाद!!!!!....

09/08/2019

गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
#श्री_ढोल_ताशा_पथक_जोगेश्वरी_मुंबई या आपल्या परिवारामार्फत पूरग्रस्ताना आम्ही मदतीचा छोटासा प्रयत्न करत आहोत.
या पुरामध्ये बरीच गाव पाण्याखाली गेल्या मुळे बऱ्याच लोकांना खालील प्रमाणे काही वस्तू लागतील तरी आपण मदत कराल हीच अपेक्षा..!

१) चांगले कपडे (फाटके,बटन नसलेले नकोत)
२) लहान मुलांचे कपडे (उबदार असल्यास उत्तम)
३) ब्लँकेट/ बेडशीट/चादर
४) बिस्कीट पुडे

(टीप- मदत ही वस्तू स्वरूपात करावी पैसे देऊ नये..!)
आपनांस या कार्यात हातभार लावायचा असल्यास पुढील क्रंमकावर संपर्क करा..!

मिलींद मांडवकर- 9820321387
सुरज वेर्दे- 8108565387
संकेत सांळुखे - 8070110797
कामिका जळगावकर- 8828222240
प्राची तानावडे- 8454065118

नमस्कार!!!! नाव नोंदनी तसेच मिरवणुकीसाठी  आजच संपर्क करा:- (For Bookings and Admission plz contact ) #मिलींद_मांडवकर -  ...
01/07/2019

नमस्कार!!!!
नाव नोंदनी तसेच मिरवणुकीसाठी आजच संपर्क करा:-
(For Bookings and Admission plz contact )
#मिलींद_मांडवकर - 9820321387
#सुरज_वेर्दे - 8108565387
For booking plz contact:-
- 9820321387
- 7020771611

Thank you 🙏🏿

Address

Shyamnagar Talav Jogesgwari East
Mumbai
400060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Dhol Tasha Pathak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Shree Dhol Tasha Pathak:

Share