Orchestra Artiste Association, Mumbai

Orchestra Artiste Association, Mumbai ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन(मुंबई) में आपका हार्दीक स्वागत है| यह असोसिएशन सन १९९२ में स्थापि

Orchestra Artiste Association Maharashtra Mumbai कलावंतांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी एकमेव संस्था. नवीन नोंदणी व नोंद...
06/09/2023

Orchestra Artiste Association Maharashtra Mumbai
कलावंतांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी एकमेव संस्था.
नवीन नोंदणी व नोंदणी नूतनीकरणासाठी ९८२११५१४०७ या क्रमांकावर संपर्क साधा.
विविध कलाक्षेत्रातील कलावंतानी एकत्रित येण हे फार गरजेचे आहे. तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमा. नाका बंदी. अशा इतर समस्या येतात तेव्हा काय ? महाराष्ट्र राज्य शासन आज ही कलावंतान सोबत दूजाभाव करत आहे ?
या अशा बरेच प्रश्न.समस्या सोडविता येतील. पण ते केव्हा ? प्रथम आपण एकत्र आल पाहिजे एकजुट झाले पाहिजे ? खूप काही इतर पण समस्या आहेत. जेव्हा येतात तेव्हा मात्र संघटना आठवतात ! म्हणून आपण कोठेतरी संघटीत होण गरजेच आहे.
तय मग विचार कसला करताय उचला फोन करा संपर्क 9821151407 श्री सुभाष जाधव

*🙏 आपणा सर्वांचे जाहीर आभार 🙏**ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई च्या वतीने  जाहीर आभार 🙏**प्रिय कलाकार बंध...
30/06/2023

*🙏 आपणा सर्वांचे जाहीर आभार 🙏*
*ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई च्या वतीने जाहीर आभार 🙏*
*प्रिय कलाकार बंधू आणि भगिनींनो तसेच मित्र मंडळी आणि दानशूर व्यक्तींनी कैं. वैभव आबाजी जाधव यांच्या कुटुंबाला ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई च्या माध्यमातून ३७.५००/₹ धनादेश चेक एक हात मदतीचा दिला त्या सर्व जेष्ठ श्रेष्ठ मित्र मंडळी आणि दानशूर व्यक्तींचे वरील संघटनेच्या वतीने जाहीर आभार 🙏🙏 व्यक्त करीत आहोत !*
*अशा अनेक वेळी आपण सर्वजण येता शक्ती.जमेल तशी मदत नेहमी करत असता आणि खारीचा वाटा उचलता मग एखाद्या कलाकारांची शस्त्रक्रिया असो ! अपघात असो. ! अचानक मृत्यू असो. ! औषध गोळ्या साठी मदत असो. ! किंवा कुटुंबाला सावण्यासाठी मदत असो. अशा वेळी आपण सर्वजण कसला ही विचार न करता वेळेला धावून येता हे आम्हाला सांगायला अभिमान वाटतो!*

*आज कैं वैंभव जाधव यांच्या कुटुंबांची अवस्था फार गंभीर होती. जमलेल्या कलाकारांनी त्यांच्या अंत्ययात्रे दिवशी २५.०००/₹ ताबडतोब तिथेच पैसे जमा केले आणि तो प्रसंग सांभाळून घेऊन गेले या सर्व कलाकार मंडळीचे श्री केतन कापडणे वरिल संघटनेचे ठाणे जिल्हा (अध्यक्ष) श्री डॅनियल. श्री अशोक नायडू. श्री आनंद पाटील. श्री प्रशांत जी.श्री गिरिश डोईफोडे. श्री संजय देवरुखकर.श्री संतोष मोरे. इतर कलाकार सहकारी त्या सर्वांचे वरील संघटनेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो 🙏*
*तसेच डोंबिवलीतील कलाकार मित्र मंडळींनी देखील आपल्या परीने मदतीचे आव्हान करू कैं. वैंभव जाधव यांच्या दशक्रीयेच्या दिवसाचे संपूर्ण नियोजन आणि लागणार खर्च केला आणि काही जमलेली मदत पण दिली तसेच पार्श्वगायक श्री अलोक काटधरे यांनी रोख रक्कम १५०००/₹ दिली त्या सगळ्यांचे देखील वरील संघटनेच्या वतीने शतशः आभारी आहोत 🙏*

*तसेच गायक श्री आनंद पाटील व त्यांचे इतर सहकारी यांच्या प्रयत्नामुळे दानशूर श्री प्रल्हाद म्हात्रे ( मनसे.मा.डोंबिवली शहर संघटक १४३ डोंबिवली विधानसभा अध्यक्ष यांनी कलाकारांन सोबत जाऊन कैं वैंभव जाधव यांच्या कुटुंबांची भेट घेतली सांत्वन केले आणि ५०.०००/₹ हजाराचा धनादेश चेक दिला व कैं वैंभव जाधव यांच्या १३ व्या दिवसांच्या अन्न दानाचा संपूर्ण खर्च आनंद पाटील यांच्या भावाने केला.*
*तसेच श्री अशोक नायडू यांनी श्रीमती - उज्वला वैंभव जाधव यांच्या नावाने ५ लाखांचा मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी काढून दिली . अशा दानशूर व्यक्तींला आम्हा सर्व कलाकारांच्या वतीने मानाचा मुजरा आणि मनापासून आभार 🙏*
*पुन्हा एकदा वरील सर्व मित्र मंडळींचे ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई च्या वतीने खूप खूप धन्यवाद 🙏 आभार 🙏*
*श्री सुभाष जाधव ( राष्ट्रीय अध्यक्ष )*

सांस्कृतिक कलादर्पण सोहळा २०२२. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान या संस्थेचे श्री चंद्रशेखर सांडवे जी यांचे मनापासून आभार व अ...
07/06/2022

सांस्कृतिक कलादर्पण सोहळा २०२२. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान या संस्थेचे श्री चंद्रशेखर सांडवे जी यांचे मनापासून आभार व अभिनंदन 💐💐*
आज दि. ०७/०६/२०२२ रोजी *सांस्कृतिक कलादर्पण सोहळा २०२२* या कार्यक्रमाला ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई च्या वतीने अध्यक्ष - श्री सुभाष जाधव आणि उप अध्यक्षा आणि महाराष्ट्राची पहिली महिला ढोलकी पट्टू - देवयानी मोहोळ आम्हाला आमंत्रित केल्या बद्दल
वरील संघटनेच्या वतीने व विविध कलाक्षेत्रातील कलावंतांच्या वतीने आम्ही सांस्कृतिक
कलादर्पणचे आणि चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान संस्थेचे श्री चंद्रशेखर सांडवे साहेबांचे व सर्व टिमचे मनापासून आभार 🙏 आणि अभिनंदन 💐💐 खूप छान आयोजन. 👍👍👌👌

*🙏जाहिर आभार 🙏**ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई चे सन्माननीय आणि अतिशय तळमळीने कार्याची धुरा समर्थपणे सां...
16/05/2022

*🙏जाहिर आभार 🙏*
*ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई चे सन्माननीय आणि अतिशय तळमळीने कार्याची धुरा समर्थपणे सांभाळणारे अध्यक्ष , श्री सुभाष दादा जाधव उप अध्यक्षा देवयानी मोहोळ यांना माझा आदरपूर्वक नमस्कार 🙏*
*मी , शुभांगी पोटफोडे , दिवंगत (कीबोर्ड प्लेअर श्री प्रशांत पोटफोडे) यांची पत्नी.*
आपणा सर्वांना कळवू इच्छेते *माझे पती प्रशांत पोटफोडे किबोर्ड प्लेअर होते* त्यांचं २२ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले होते. त्यांनी ५ किबोर्ड मुंबईतील ऑर्केस्ट्रा बार मध्ये भाडे तत्वावर लावले होते. आणि या विषयाची आम्हाला काहीच माहिती नव्हती. कुठे आहे.ते कोणत्या हाॅटेल मध्ये आहे.याची काहीच आम्हाला कल्पना नव्हती.
परंतु असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुभाष जाधव दादानी गेली ३ महीने याची चौकशी सुरू ठेवली होती. आणि आज आम्हाला सर्व किबोर्ड मिळवून दिले.
ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई या संघटनांचे जे जे सभासद झाले आहे त्या सर्वांनी खूप छान. सुंदर विचार करून अशा असोसिएशनचे सभासद झालात. तुम्हा सर्वांचे अभिनंदन 💐 पण बाकीच्या कलाकारांनी देखिल सभासद झाले पाहिजे ? हीच एक अशी असोसिएशन आहे ती हयात असताना पण सभासदांच्या समस्यां वर काम करतेच पण
नंतर पण त्यांच्या कुटुंबीयांची विचार पुस करते. हे मी स्वतः अनुभवलय !
आपणा सर्वांसाठी माझी एवढीच ओळख. आणि माझी तेवढीच ओळख श्री सुभाष दादा यांनासुद्धा. असं असून ही मला न्याय मिळावा यासाठी सुभाष दादा यांच्याशी संपर्क साधला होता. माझ्या पतीने देखील मला या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांचेच नाव सुचविले होते. पण आपला फारसा परिचय नसताना मला कशी दाद मिळणार असं वाटल्याने मी स्वतः शांत राहायचं ठरवलं होतं. पण सुभाष दादा
शांततेने.शांत विचाराने.सर्व बाजूचा विचार करून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या असोसिएशनच्या नावाला ,कार्याला जीवापाड जपतात. प्रत्येक आर्टिस्टला माणूस म्हणून न्याय मिळावा यासाठी अथक प्रयत्न करतात. आणि विशेष म्हणजे कोणतीही पैशाची लालसा न ठेवता ?
आज माझ्या या कामासाठी गेली ३ महिने सर्व असोसिएशन विभाग प्रमुख.पद अधिकारी शोध घेत होते. हे सोपं नाही. या साठी वेळ.पैसा. आणि एनर्जी गेली.याची मला कल्पना आहे.
हे मी आणि माझा मुलगा विवेक यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आणि न घडणारी गोष्ट घडून आलेली ती अनुभवली. पाहीली. आणि बघ आलो आहे. या अगोदर पण काही वर्षांपूर्वी माझ्या पतीचे बायपास शस्त्रक्रियेसाठी स्वतः सुभाष दादा आणि त्यांची टीम चेक.धनादेश
घेऊन आमच्या घरी प्रथमच आले होते. तेव्हढाच परिचय दादाचा आणि माझ्या कुटुंबाचा.
धन्यवाद सुभाष दादा. 🙏🙏 आपल्यासारखे खंदे कार्यकर्ते अध्यक्ष पदावर असणं हे असोसिएशनचं भाग्य आहे.
आपले प्रामाणिक कार्य असेच चालू राहो हीच सदिच्छा 👍👍🎉 तुम्हाला आणि तुमच्या असोसिएशन च्या सर्व टिमचे तसेच श्री स्वामी जी.रविशंकर पांडे.ठाणे अध्यक्ष श्री केतन कापाडणे. श्री संजय देवरुखकर.श्री गणेश पोद्दार.श्री गिरीश राणे.श्री सचिन कासारे जी या सर्वांचे मी मनापासून आभार. आणि Thanks so much 🙏
*श्रीमती शुभांगी प्रशांत पोटफोडे*

सभी हमारे भाई बहनो को रमजान ईद मुबारकसलाम वाले को !
02/05/2022

सभी हमारे भाई बहनो को रमजान ईद मुबारक
सलाम वाले को !

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आपणा सर्वांसहार्दिक शुभेच्छा
30/04/2022

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आपणा सर्वांस
हार्दिक शुभेच्छा

14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 सा व्या. जयंती निमित्ताने ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई ( रज...
13/04/2022

14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 सा व्या. जयंती निमित्ताने ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई ( रजि )च्या वतीने व सर्व कलाकारांच्या वतीने विनम्र अभिवादन🙏 हार्दिक शुभेच्छा🙏 आणि जय भीम 🙏

11/04/2022
11/04/2022

लवकर आम्ही घेऊन येत आहोत.

11/04/2022

Address

630/575, Jijamata Nagar, Jivhala Seva Sangh Near Cotton Green Railway Stn
Mumbai
400033

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11pm - 6pm
Friday 11pm - 6pm
Saturday 11pm - 6pm
Sunday 11pm - 6pm

Telephone

+919821151407

Alerts

Be the first to know and let us send you an email when Orchestra Artiste Association, Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Orchestra Artiste Association, Mumbai:

Share

Category