19/11/2025
मंचावर उजळलेले काही क्षण…
आमच्या कलाकारांच्या प्रतिभेचा, मेहनतीचा आणि भावनांचा सुंदर संगम ✨🎭
पहिल्या शोमधले काही खास क्षण तुमच्यासाठी.
Moments that lit up the stage…
A beautiful blend of talent, passion, and expression by our artists ✨🎭
Sharing a few highlights from our very first show.