Taleem Theatre & Films

Taleem Theatre & Films With a rogue sensibility and a lean and professional work ethic, Taleem Theatre & Films strives to b

Thank you Indian People's Theatre Association (IPTA) for felicitating our director Mr. Vipul Mahagaonkar and congratulat...
26/10/2023

Thank you Indian People's Theatre Association (IPTA) for felicitating our director Mr. Vipul Mahagaonkar and congratulations for completing 50 years of Intercollegiate Drama Competition. It means a lot to the young theatre makers. All the best for your future endeavours.

बेळगांवकरांचे आभार! जो पर्यंत विचार कालातीत आहेत तो पर्यंत काहीच जुनं होत नाही. एका बाजूला तुकोबा, सावित्री आजही आहेत आण...
07/06/2023

बेळगांवकरांचे आभार!
जो पर्यंत विचार कालातीत आहेत तो पर्यंत काहीच जुनं होत नाही.
एका बाजूला तुकोबा, सावित्री आजही आहेत आणि दुसऱ्या बाजूला समाज उद्ध्वस्त व्हायची भीतीही आधी एवढी किंबहुना जरा जास्तच... आजही आहे.

देव बाभळी, उद्ध्वस्त धर्मशाळा आणि व्हय मी सावित्रीबाई एकाच नाट्यमहोत्सवात.

#बेळगांवकर #बेळगांव_जिल्हा🧡
#बेळगावकर

"जेव्हा विचारांवर चौकशी बसते तेव्हा 'उद्ध्वस्त' व्हायला वेळ लागत नाही. मग तो माणूस असो किंवा समाज"'उद्ध्वस्त धर्मशाळा'०९...
05/04/2023

"जेव्हा विचारांवर चौकशी बसते तेव्हा 'उद्ध्वस्त' व्हायला वेळ लागत नाही. मग तो माणूस असो किंवा समाज"

'उद्ध्वस्त धर्मशाळा'
०९ एप्रिल - ०८:०० वा.
मिनी थिएटर, रवींद्र नाट्यमंदिर

#उद्ध्वस्तधर्मशाळा

भावपूर्ण श्रद्धांजली! We have lost one of the finest theatre directors of all time. Ajit Bhagat.May his soul rest in pea...
04/04/2023

भावपूर्ण श्रद्धांजली!

We have lost one of the finest theatre directors of all time. Ajit Bhagat.

May his soul rest in peace.

आपल्या विचारांवरच चौकशी बसली तर करायचं काय? 'उद्ध्वस्त धर्मशाळा'शिवाजी मंदिर, दादर १९ मार्च २०२३, रात्रौ ८:०० वा.तिकीटं ...
14/03/2023

आपल्या विचारांवरच चौकशी बसली तर करायचं काय?

'उद्ध्वस्त धर्मशाळा'
शिवाजी मंदिर, दादर
१९ मार्च २०२३, रात्रौ ८:०० वा.

तिकीटं इथे काढा
https://in.bookmyshow.com/plays/uddhwasta-dharmashala/ET00350379

#उद्ध्वस्तधर्मशाळा #मराठीकलाकार #मराठीनाटक #मराठी Marathirangbhumi Marathi Rangbhumi Sushil Inamdar Shubhangi Bhujbal Natak Mandali Natak नाटक वेडे Rangbhoomi Marathi Rangbhumi

'उद्ध्वस्त धर्मशाळा'रविवार, १९ मार्च. रात्रौ ८:०० वा.शिवाजी मंदिर, दादर.     #उद्ध्वस्तधर्मशाळा          #मराठीरंगभूमी  ...
05/03/2023

'उद्ध्वस्त धर्मशाळा'
रविवार, १९ मार्च. रात्रौ ८:०० वा.
शिवाजी मंदिर, दादर.


#उद्ध्वस्तधर्मशाळा #मराठीरंगभूमी #मराठीनाटक #मराठीलेखणी #मराठीकलाकार #मराठीसाहित्य 🎭

आज देशाला उत्तरा दाखल लांबलचक भाषण तर मिळालं पण त्या लांबलचक भाषणात उत्तर नाही मिळालं."शब्द सुखी हा भित्रा माणूस असतो. त...
10/02/2023

आज देशाला उत्तरा दाखल लांबलचक भाषण तर मिळालं पण त्या लांबलचक भाषणात उत्तर नाही मिळालं.

"शब्द सुखी हा भित्रा माणूस असतो. तो इतरांनी क्रांती कशी करावी हे सांगेल स्वतः काय करणार." - गो. पु. देशपांडे

नाटक १९७४ चं आहे पण परिस्थित आताची तीच आहे...

या पाहायला!

'उद्ध्वस्त धर्मशाळा'

१२ फेब्रुवारी, रात्रौ ८.०० वा.
शिवाजी मंदिर, दादर.

तिकीटं इथे काढा.

https://in.bookmyshow.com/plays/uddhwasta-dharmashala/ET00350379

प्रेक्षक प्रतिक्रिया! एक चौकशी तुमचा कणा मोडायला पुरेशी असते! 'उद्ध्वस्त धर्मशाळा'शिवाजी मंदिर, दादर.१२ फेब्रुवारी रविवा...
07/02/2023

प्रेक्षक प्रतिक्रिया!
एक चौकशी तुमचा कणा मोडायला पुरेशी असते!

'उद्ध्वस्त धर्मशाळा'

शिवाजी मंदिर, दादर.
१२ फेब्रुवारी रविवार रात्र ८.०० वा.

प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली.
१४ फेब्रुवारी मंगळवार रात्र ८.३० वा.

तिकीटं लवकर बुक करा.
Bio मध्ये लिंक आहे.

#उद्ध्वस्तधर्मशाळा #प्रबोधनकारठाकरे #मराठीप्रेक्षक #राजकीय #मराठीरंगभूमी 🎭 #नाटक

05/02/2023
"मोठ्यांचे क्षुद्रत्व फार चीड आणणारे असते. पण त्याच वेळी ह्या मोठेपणाच्या भाऊगर्दीत सरळसरळ सामना हरलेली काही पराभूत माणस...
20/01/2023

"मोठ्यांचे क्षुद्रत्व फार चीड आणणारे असते. पण त्याच वेळी ह्या मोठेपणाच्या भाऊगर्दीत सरळसरळ सामना हरलेली काही पराभूत माणसे ठळकपणे दिसू लागतात. त्याचे दुर्दैव असे असते की, थबकून, जरा थांबून पाहत राहावे; असे त्यांचे मोठेपण असते खरे, परंतु यशाच्या कल्पना बदलून टाकण्याची ताकद त्यांच्यात नसते. अवतीभोवतीच्या कावळ्यांच्या गर्दीत हे उदास गरुड जबरा मोह घालतात ह्यात शंका नाही. मार्क्स आणि लेनिन ह्यांच्या दरम्यानच्या झाकोळात 'रोझा लुक्सेम्बुर्गचा' पराभव जाणिवा, संवेदना उजळून टाकणारा होता हे खरे. हे पराभव जरा जवळून पाहणे फार जरुरीचे आहे "
- गो.पु. देशपांडे
(प्रस्तावना 'उद्ध्वस्त धर्मशाळा')
'उद्ध्वस्त धर्मशाळा'

दोन दिवस - दोन प्रयोग.

सोमवार, २३ जानेवारी २०२३ -
०४: ०० वा.
दीनानाथ मंगेशकर नाटयगृह, विलेपार्ले.

मंगळवार, २४ जानेवारी २०२३ - ०४:०० वा.
गडकरी रंगायतन, ठाणे.

तिकीट विक्री Book My Show वर चालू आहे. Link bio मध्ये आहे.

ह्या प्रयोगांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी ही विनंती.

धन्यवाद 🙏🏻

#उद्ध्वस्तधर्मशाळा

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taleem Theatre & Films posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share