31/03/2023
नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे आमचे वार्षिक चित्र प्रदर्शन चालु आहे .त्या दर्म्यान मला वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार ने पुरस्कृत केले. याच मला खूप आनंद आहे.मला मिलेलल्या दिग्गजाचे मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या प्रेमळ आधाराचे चिज झाले आहे .असे चा प्रेम मला सतत मिलत राहो .खुप खुप आभार......