Goregaoncha Raja Azad Mitra Mandal

Call Directions Contact the establishment

Goregaoncha Raja Azad Mitra Mandal ॐ||Om Gan.. It has become one of the Famous Mandal in the City,in very short time.

Ganpataye Namah||ॐ
"Goregaoncha Raja is famous for the Ganeshotsav Festival Celebrated at Goregaon- E Mumbai, dedicated to Lord Ganesha, Organized by Azad Mitra Mandal.

04/10/2026
गोरेगाव चा राजा 😍,|| गोरेगांवचा राजा || || गोरेगांवचा राजा || Pc- Dm
04/10/2026

गोरेगाव चा राजा 😍
,|| गोरेगांवचा राजा ||
|| गोरेगांवचा राजा ||
Pc- Dm

29/09/2026

अभिमान माझा गोरेगावचा राजा” अधिकृत व्हिडिओ गाणे प्रसिद्ध झाले आहे!

गाण्याचे नाव: ABHIMAN MAZA GOREGAONCHARAJA OFFICIAL SONG

प्रस्तुतकर्ता: आझाद मित्र मंडळ
गायक: अविनाश आंब्रे
गीतकार व संगीतकार: एन. ए. जगन्नाथ
संगीत संयोजन: आरंभ म्युझिक प्रोडक्शन
मिक्स आणि मास्टर: कृपेश कोळी
संकल्पना: अलंकार फडतरे
छायांकन (Cinematographer): स्वप्निल राणे
संपादक (Editor): अनिकेत वंजारे

हे गाणे श्री गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणावर आणि “गोरेगावच्या राजाच्या” भव्य आगमनावर आधारित आहे. यात बाप्पाच्या स्वागतासाठी उधळलेला गुलाल, वाजणारे ढोल-ताशे, भक्तांची आतुरता आणि बाप्पाच्या दर्शनाने होणारा आनंद यांचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे.

“उधळला गुलाल पोर झाली तयार”
“माझ्या राजाच आगमन होणार...”
“आला गोरेगावचा राजा, अभिमान माझा गोरेगावचा राजा!”

▶️ संपूर्ण गाणे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी येथे क्लिक करा (YouTube Link)

https://youtu.be/h1MMwK34pLc?si=VfmTkL3cymx5ux5L

लोकल ट्रेनमध्ये भजन-कीर्तन करून प्रवाशांचे मनोरंजन करणारे

गोरेगावचा राजा आझाद मित्र मंडळा तर्फे अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
29/09/2026

गोरेगावचा राजा
आझाद मित्र मंडळा तर्फे
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

27/09/2026

Address

Hanuman Nagar Cama Industrial Estate, Walbhatt Road Goregaon East
Mumbai
400063

Telephone

7977037527

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goregaoncha Raja Azad Mitra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Goregaoncha Raja Azad Mitra Mandal:

Shortcuts

Share