18/11/2024
मराठी रंगभूमी दिन आणि बाल दिना निमित्त एकपात्री अभिनय स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली
SAG PRODUCTION ACADEMY आणि ऑल इंडिया सिने वर्कस अससोसिएशन
संतोष आनंद गायकवाड
आयोजित
एकपात्री अभिनय स्पर्धा २०२४ .दिनांक :- १७ नोव्हेंबर २०२४
वेळ :- दुपारी ०१.०वा. यशस्वीरित्या पारपडली विजेत्यांचे अभिनंदन
*◆ छोटा गट*
◆ आराध्य पाटील
पत्ता :- मुक्काम पोस्ट शहाबाज तालुका अलिबाग जिल्हा रायगड
वय :- ११
प्रथम क्रमांक पारितोषिक छोटा गट
◆ सेशा हिंदळेकर
पत्ता :- नाहूर पूर्व
वय :- १३
द्वितीय क्रमांक पारितोषिक
◆ आरोही पाटील
पत्ता :- दहिसर पूर्व
वय :- 9
तृतीय क्रमांक पारितोषिक
◆ स्मंद कोठेकर
पत्ता :- मु. पो. कुसुंबळे, ता. अलिबाग, जिल्हा - रायगड
वय :- 06
उत्तेजनार्थ पारितोषिक छोटा गट
◆ प्रौढ गट ◆
◆ सरगम मेजारी
पत्ता :- भांडुप पश्चिम
वय :- 16
प्रथम क्रमांक पारितोषिक मोठा गट
◆ मोनिका पाटील - धारणे
पत्ता :- चिंचवड
वय :- 48
द्वितीय क्रमांक पारितोषिक मोठा गट
आणि
विशेष महिला सादरीकरण पारितोषिक
◆ तनुश्री सानप
पत्ता :- साकीनाका
वय : 16
तृतीय क्रमांक पारितोषिक मोठा गट
◆ आदेश पवार
पत्ता :- रोहा रायगड
वय :- 38
उत्तेजनार्थ पारितोषिक मोठा गट
सादरीकरण करण्यात लहान गट व मोठा गट सादरीकरण करण्यात आले.तसेच .उत्कृष्ट विशेष महिला सादरीकरण पारितोषिक
सहभागी सर्व स्पर्धकांना
प्रमाणपत्र देण्यात आलं त्याच बरोबर अभिनयां बद्दल मार्गदर्शन करण्यात आले .परीक्षक म्हणून
जेष्ठ अभिनेते / दिग्दर्शक
मिलिंद दास्ताने आणि सौं खोपकर मॅडम लाभले होते. त्यांच बरोबर, गोरक्ष धोत्रे ऑल इंडिया सिने वर्क असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला तसेच सन्मानीय मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे मंडळी उपस्थिती होतं
गोरख माने .नृत्य दिग्दर्शक, रायगड स्वभिमान पत्रकार .गीतकार. कलादर्शन अकादमी अध्यक्ष
शाहीर संभाजी भोरे . मराठी वाद्यवृंद निर्माता प्रबोधनकार .
सौ. सिमंतिनी सदानंद खोपकर
◆ नाट्य, कला, अभिनय, चित्र नृत्य - यांत सहभागी राज्य स्थरीय स्पर्धांचे परीक्षण
◆ महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका म्हणून सन्मानित
◆ आत्तापर्यंत स्पर्धांमध्ये यशस्वी काल सन टीव्ही तर्फे अभिनयात पारितोषिक
श्री. सदानंद खोपकर
◆ लेखक, कवी, दिग्दर्शक
◆ स्वःताची मयुरेश्वर नाट्य संस्था
◆ साप्ताहिक मावळ मराठा वृत्तपत्राचे संपादक
◆ अनेक वृत्तपत्रकात जेष्ठ पत्रकार म्हणून काम केले
◆ २२ पुस्तकांचे लेखन
◆ बरेच पुरस्कार मिळालेत
यांच्या उपस्तितीत साजरा करण्यात आला
आयोजित SAG ACADEMY धडाडीचे सहकारी
प्रियांका फणसोपकर (मुख्य कार्यवाहक )
प्राजक्ता अभिजित वाघमारे, प्रेरणा साळकर ( व्यवस्थापक )
प्रथमा सुतार, दुर्वा राऊत, पूर्वा सागवेकर ( सहाय्यक )
#एकपात्रीस्पर्धा2024SAG #एकपात्रीस्पर्धा #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मराठी #संतोषगायकवाड #रंगमंच #मिलिंददास्ताने