09/04/2026
"खेळ केवळ हातांचा नसतो, तो नजरेचा असतो.
नजर जिथे स्थिर होते, तिथूनच फसवणूक सुरू होते!
माझ्या नजरेतलं रहस्य ओळखू शकाल का?
तुमच्या सेलिब्रेशनमध्ये 'मॅजिक' टच हवा असेल, तर मॅजिशियन अजय अशोक सज्ज आहेत.
📍 शो बुकिंगसाठी उपलब्ध:
👉 वाढदिवस (Birthday party )
👉 फॅमिली गेट-टुगेदर
👉 स्कूल आणि सोसायटी इव्हेंट्स
👉 कॉर्पोरेट शोज
🎩 मॅजिक शो बुकिंग सुरू! 🪄
तुमच्या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी आजच संपर्क करा.
👤 मॅजिशियन अजय अशोक
📞 कॉल/व्हॉट्सॲप: ८०८२६६७७३७
📍 मुंबई (Mumbai)
EventPlannerMumbai BirthdayMagicShow MagicInMumbai जादूगार बुकिंगसुरू