01/11/2024
माझ्या प्रिय मित्र - मैत्रिणींनो,
"तुम्हाला व तुमच्या परिवाराला 'क्रिएटिव्ह हुक' परिवाराकडून दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा"
ही दिपावली आणि येणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आनंदाचं, भरभराटीचं आणि ऐश्वर्याचे जावो हीच ईश्वरी चरणी प्रार्थना.🙏🏼
🪔🪔🏮 शुभ दीपावली 🏮🪔🪔
आपला मित्र,
निशिकांत प्रभुखानोलकर