29/05/2025
🎬 चित्रभाषा स्टुडिओ सादर करत आहे..
*"रविवारची चित्रपट शाळा"*
पहिली बॅच : मूलभूत चित्रपट निर्मिती कार्यशाळा (ऑनलाईन)
कालावधी : जून २०२५ मधील प्रत्येक रविवार
फी : ३००० रु.
आपल्या सोयीने बॅच निवडा:
🌅 सकाळची बॅच: सकाळी ७ ते १०
🌇 दुपारची बॅच: दुपारी २ ते ५
प्रसिद्ध लेखक, संपादक आणि दिग्दर्शक महंतेश्वर भोसगे यांच्यासोबत शिकण्याची संधी!
कथाकथन, संपादन, दिग्दर्शन यातील मूलतत्त्वे समजून घ्या.
📩 नोंदणीसाठी ईमेल करा: "Interested in Ravivarchi Chitrapat Shala"
[email protected] वर
📱 किंवा WhatsApp वर संदेश पाठवा: 7767092525
Google Form
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc-U9xGYUs6oRqBY2_h_BjgQ2S6SFxzYwOLwpvOq1fFGkLmtw/viewform?usp=sharing&ouid=101487514708243777155
आजच आपला प्रवेश निश्चित करून तुमची चित्रपटसृष्टीतील यात्रा सुरू करा.. 🎥