VikhroliMahotsav

VikhroliMahotsav Global platform to provide Arts & Cultural upliftment in Vikhroli for Vikhroli

27/02/2026
विक्रोळी महोत्सव (वर्ष ७ वे)महाराष्ट्र नवनिर्माण सेना🕉️ ॐ श्री साईभजन मंडळ, भांडुप (पूर्व) प्रस्तुत🌺 “नमन माझे गुरुराया”...
26/02/2026

विक्रोळी महोत्सव (वर्ष ७ वे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

🕉️ ॐ श्री साईभजन मंडळ, भांडुप (पूर्व) प्रस्तुत

🌺 “नमन माझे गुरुराया” 🌺

🎵 मराठी / हिंदी भक्तिगीते, लोकगीते व साईभजनांचा सुरेल नजराणा

गुरुवार दि. २६ फेब्रुवारी २०२६
⏰ सायं. ६:३० वा.

📍 स्थळ: हुतात्मा रवींद्र म्हात्रे मैदान,
विकास कॉलेज जवळ, कन्नमवार नगर नं. २,
विक्रोळी (पूर्व), मुंबई – ४०००८३

👤 आयोजक: विश्वजीत शंकर ढोलम
विभाग अध्यक्ष (विक्रोळी विधानसभा – मनसे)

🤝 संयोजक: श्री. अजित कदम

आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. 🌸✨

25/02/2026

🎉✨ विक्रोळी महोत्सव २०२६ ✨🎉

आजचा विशेष कार्यक्रम – लावणी 💃🌺
दिनांक: २५ मार्च २०२६

📍 स्थळ: रवींद्र मात्रे मैदान विकास शाळेसमोर कन्नमवार नगर विक्रोळी

महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा आणि पारंपरिक लावणीचा जल्लोष अनुभवण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

आयोजक: महाराष्ट्र नवनिर्माण सेना- विश्वजीत ढोलम (विभाग अध्यक्ष)

आपला सहभागच महोत्सवाची शोभा वाढवेल! 🌟
सर्व विक्रोळीकरांनी जरूर उपस्थित राहावे. 🙏

23/02/2026
🎤✨ विक्रोळी महोत्सव 2026 अंतर्गत भव्य कराओके स्पर्धा! ✨🎤तुमच्या आवाजात आहे जादू? 🎶मंच तुमच्यासाठी सज्ज आहे!📅 दिनांक: 21 ...
21/02/2026

🎤✨ विक्रोळी महोत्सव 2026 अंतर्गत भव्य कराओके स्पर्धा! ✨🎤
तुमच्या आवाजात आहे जादू? 🎶
मंच तुमच्यासाठी सज्ज आहे!
📅 दिनांक: 21 फेब्रुवारी 2026
🕖 वेळ: सायं. 7:00 वा.
📍 स्थळ: हुतात्मा रवींद्र म्हात्रे मैदान, विक्रोळी (पूर्व)
🏆 ट्रॉफी | सर्टिफिकेट | आकर्षक बक्षिसे
🎙 सूत्रसंचालन: हेमंत पाबळकर
📞 नोंदणीसाठी संपर्क:
93237 38899 / 83694 17583
🔥 चला विक्रोळीकरांनो, तुमच्या सुरांनी रंगवूया महोत्सवाची रात्र! 🔥

Address

Ravindra Mhatre Maidan, Opposite Vikas High School, Kannamwar Nagar (E), Vikhroli
Mumbai
400083

Telephone

+919222245555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VikhroliMahotsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to VikhroliMahotsav:

Share