Mryutyunjay Savarkar - Marathi natak

Mryutyunjay Savarkar - Marathi natak स्वा. सावरकर आणि मृत्यू यांच्या अंदमा?

हे मृत्युंजय....!आज २६ फेब्रुवारी २०२०  संध्याकाळी ०८.०० वा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह , विलेपार्ले .नक्की या ......!!!स्व...
26/02/2020

हे मृत्युंजय....!

आज २६ फेब्रुवारी २०२०
संध्याकाळी ०८.०० वा.
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह , विलेपार्ले .

नक्की या ......!!!
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानात मृत्यूशी दिलेल्या झुंजीची थरारक गाथा अनुभवायला ....

हे मृत्युंजय....!आज ८ फेब्रुवारी २०२०  पी.न.पी. नाट्यगृह  , अलिबाग प्रयोग क्र. १४३ सकाळी १०.३० वा.आवास येथे        आणिप्...
08/02/2020

हे मृत्युंजय....!

आज ८ फेब्रुवारी २०२०

पी.न.पी. नाट्यगृह , अलिबाग

प्रयोग क्र. १४३ सकाळी १०.३० वा.
आवास येथे

आणि

प्रयोग क्र. १४४ संध्याकाळी ०६.३० वा.

नक्की या ......!!!
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानात मृत्यूशी दिलेल्या झुंजीची थरारक गाथा अनुभवायला ....

हे मृत्युंजय....!आज ६ फेब्रुवारी २०२०  बालगंधर्व रंगमंदिर , नागोठणे प्रयोग क्र. १४२ संध्याकाळी ०६.३० वा.नक्की या ....
06/02/2020

हे मृत्युंजय....!

आज ६ फेब्रुवारी २०२०

बालगंधर्व रंगमंदिर , नागोठणे
प्रयोग क्र. १४२ संध्याकाळी ०६.३० वा.

नक्की या ....

हे मृत्युंजय....!आज १ फेब्रुवारी २०२० संगमनेर  येथे २ प्रयोग  ,  संगमनेर महाविद्यालयात , प्रयोग क्र. १४० सकाळी. १०.०० वा...
01/02/2020

हे मृत्युंजय....!

आज १ फेब्रुवारी २०२०
संगमनेर येथे २ प्रयोग ,

संगमनेर महाविद्यालयात ,
प्रयोग क्र. १४० सकाळी. १०.०० वा. ,
आणि
मालपाणी लॉन्स , संगमनेर
प्रयोग क्र. १४१ संध्याकाळी ०६.३० वा.

नक्की या ....

हे मृत्युंजय....!३१ जानेवारीप्रवरानगर येथे २ प्रयोग   गंगुबाई विखे इनडोअर स्टेडियम ,प्रवरानगरप्रयोग क्र. १३८ सकाळी. १०.३...
31/01/2020

हे मृत्युंजय....!

३१ जानेवारी
प्रवरानगर येथे २ प्रयोग

गंगुबाई विखे इनडोअर स्टेडियम ,प्रवरानगर
प्रयोग क्र. १३८ सकाळी. १०.३० वा. ,
आणि
प्रयोग क्र. १३९ दुपारी ०२.०० वा.

नक्की या ....

हे मृत्युंजय ....!!(प्रयोग क्रमांक १३७ )आज ३० जानेवारी २०२०  संध्याकाळी ०७ वा.दादा वामन जोशी मराठी शाळा , श्रीरामपूर .
30/01/2020

हे मृत्युंजय ....!!
(प्रयोग क्रमांक १३७ )
आज ३० जानेवारी २०२० संध्याकाळी ०७ वा.
दादा वामन जोशी मराठी शाळा , श्रीरामपूर .

आज दिनांक : सोमवार, २७ जानेवारी २०२०.वेळ : सकाळी १०.३० आणि दुपारी २.३० वाजतास्थळ : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे नाट्यगृह, ...
27/01/2020

आज दिनांक : सोमवार, २७ जानेवारी २०२०.
वेळ : सकाळी १०.३०
आणि दुपारी २.३० वाजता
स्थळ : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे नाट्यगृह, कल्याण.

18/01/2020
आज 3 प्रयोग , सकाळी 10.00 वा. , दुपारी 02.00 वा. आणि संध्याकाळी 07.00 वा.स्थळ : लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय (अरोमा थिएट...
11/01/2020

आज 3 प्रयोग ,
सकाळी 10.00 वा. , दुपारी 02.00 वा. आणि संध्याकाळी 07.00 वा.
स्थळ : लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय (अरोमा थिएटर) सटाणा रोड, मालेगांव, जि.नासिक

हे मृत्युंजय ....!!!महात्मा फुले नाट्यगृह , येवला .वेळ  :-सकाळी 09.30 वा. आणि दुपारी 02.00 वा. ,नक्की या....💐💐💐💐💐
09/01/2020

हे मृत्युंजय ....!!!
महात्मा फुले नाट्यगृह , येवला .
वेळ :-
सकाळी 09.30 वा. आणि दुपारी 02.00 वा. ,
नक्की या....💐💐💐💐💐

हे मृत्युंजय ....!!!आज महात्मा फुले नाट्यगृह , येवला .वेळ  :-सकाळी 10.30 वा.दुपारी 02.30 वा.आणि संध्याकाळी 07.00 वा.नक्क...
08/01/2020

हे मृत्युंजय ....!!!
आज महात्मा फुले नाट्यगृह , येवला .
वेळ :-
सकाळी 10.30 वा.
दुपारी 02.30 वा.
आणि
संध्याकाळी 07.00 वा.
नक्की या....💐

आज नेहरू भवन , मनमाड येथे 2 प्रयोग झाले(सकाळी 10.00 वा आणि दुपारी 02.30 वा.)अतिशय उत्तम प्रतिसाद ...😊माय-बाप रसिक प्रेक्...
07/01/2020

आज नेहरू भवन , मनमाड येथे 2 प्रयोग झाले
(सकाळी 10.00 वा आणि दुपारी 02.30 वा.)
अतिशय उत्तम प्रतिसाद ...😊
माय-बाप रसिक प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार💐💐💐

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mryutyunjay Savarkar - Marathi natak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share