Swami Vivekanand Yuva Pratishthan, Girgaon

Swami Vivekanand Yuva Pratishthan, Girgaon Swami Vivekanand Yuva Pratishthan is a group working for social welfare since last 23 years.

Pratishthan organizes Hindu NavVarsh Swagat yatra aka Girgaoncha Padwa. Over the years this event have become socio-cultural activity of Mumbai.

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या जयंतिनिमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन ! 🙏
14/04/2026

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या जयंतिनिमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन ! 🙏

गुढीपाडव्याच्या शुभदिनी काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत युगपुरुष स्वामी विवेकानंदांची प्रतिमा असलेल्या यात...
25/03/2026

गुढीपाडव्याच्या शुभदिनी काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत युगपुरुष स्वामी विवेकानंदांची प्रतिमा असलेल्या यात्रेच्या मुख्य रांगोळीचा जाणीवपूर्वक विध्वंस करून गिरगावकरांच्या भावना दुखावणाऱ्या राजकीय रॅलीच्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान तर्फे देण्यात आले. अशा विकृत मनोवृत्तीस तत्काळ आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. पराग वेदक, माजी अध्यक्ष श्री. योगेश प्रभू, सुप्रसिद्ध उद्योगपती श्री. वसंतराव बेडेकर, यात्रा सहप्रमुख कु. यशस्वी मोहिते आणि कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

24/03/2026

विमल हृदय आमुचे, अभंग राही वादळी !
उभविण्या गुढीस काठी हीच आम्ही योजिली !
ध्येय मार्गी दौडता परिस्थितीस वाकवू !
भारती मनामनात हिंदूतेज जागवू !!

22/03/2026

स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित गिरगांवचा पाडवा 🚩नववर्ष संकल्प सभा पद्मश्री शंकर महादेवन. ……. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान
आयोजित
गिरगांवचा पाडवा 🚩
संकल्पना २०२६ - वंद्य वंदे मातरम् 🇮🇳 (१५० वर्षपूर्ती)

पद्मश्री शंकर महादेवन
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार





सर्व गिरगावकरांचे, यात्रा बघायला आलेल्या सर्व संस्कृती प्रेमी नागरिकांचे, यात्रेत सहभागी झालेल्या सर्व मंडळ - संस्थांचे ...
21/03/2026

सर्व गिरगावकरांचे, यात्रा बघायला आलेल्या सर्व संस्कृती प्रेमी नागरिकांचे, यात्रेत सहभागी झालेल्या सर्व मंडळ - संस्थांचे आणि हितचिंतकांचे यात्रा यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाचे
मनःपूर्वक आभार!

18/03/2026

देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था।।"🙏

आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस गेल्या वर्षी चा गिरगांवच्या पाडव्या तील अतिशय भाऊक क्षण.

उरला फक्त १ दिवस.. गिरगांवचा पाडवा २०२६ 🚩
17/03/2026

उरला फक्त १ दिवस.. गिरगांवचा पाडवा २०२६ 🚩

यात्रेत सहभागी झालेल्या मंडळ आणि संस्था यासाठी उत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा 🏆
17/03/2026

यात्रेत सहभागी झालेल्या मंडळ आणि संस्था यासाठी उत्कृष्ट सादरीकरण स्पर्धा 🏆

कापरेश्वर दहीकाला मित्र मंडळ 🚩
17/03/2026

कापरेश्वर दहीकाला मित्र मंडळ 🚩

गिरगांवचा राजा 🚩
17/03/2026

गिरगांवचा राजा 🚩

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्रच प्रतिनिधित्व करणारा प्रथम क्रमांक प्राप्त चित्ररथ आपल्या ग...
17/03/2026

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्रच प्रतिनिधित्व करणारा प्रथम क्रमांक प्राप्त चित्ररथ आपल्या गिरगांवच्या पाडव्यात 🚩



Address

Girgaon
Mumbai

Telephone

9773973254

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Yuva Pratishthan, Girgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Swami Vivekanand Yuva Pratishthan, Girgaon:

Share