18/12/2020
💞🏆सालाबादप्रमाणे याही वर्षी साई कृपा क्रिकेट संघ गिरणे प्रथम क्रमांकाने विजयी झाला आहे पण ह्या वर्षी खूपच मेहनत घेतली आहे कारण पहिल्या क्रमांकासाठी खेळताना तीन सुपर ओव्हर झाल्या तरी सुद्धा लांडर संघ हे साई कृपा क्रिकेटसंघ गिरणे ह्यांना हरवू शकले नाही 😎😍🎉