19/06/2026
या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ
या घाणेरड्या राजकारणाच्या घोडेबाजारात वाघाला जखमी करण्याचे कितीही प्रयत्न झाले..तरी हा वाघ पुन्हा डरकाळी फोडून शत्रूचा वचपा नक्कीच काढेल!
आज शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन ✊