Samna Dhol Tasha Pathak Parel

Samna Dhol Tasha Pathak Parel हा समुदाय सर्व वादकांसाठी आहे....

Also pls follow us on insta-
https://www.instagram.com/samnadholtashapathak/

पथक कसं भारी आणि चांगलं ह्यावरील चर्चेचं
रुपांतर वादात झालं.
तुम्ही कलेची उपासना करत असाल तर
त्या कलेमुळे तुमच्या अंगात नम्रपणा येणं हे
खर्या कलाकाराचं लक्षण आहे. एकमेकावर
चिखल उडवुन तुम्ही कला तर जोपासत
नाहीतच. उलट आपल्या संस्कृतीचा अपमान
करत आहात.\
पथक
कोणतही असो, त्यात कष्ट घेणारा प्रत्येकजण
तेवढाच माननीय आहे. आमचं पथक आणि तुमचं
पथक हा वाद घालणच गैर आहे.
समोरच्याला आदराने वागवलं तरच
तुम्हाला हि आदर मिळेल.
कला आणि संस्कृती जपायची असेल तर
आधी अंगात नम्रता बाणावी लागेल

Address

Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samna Dhol Tasha Pathak Parel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share