Suppy

Suppy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Suppy, Art, Mumbai.

ती आणि तीच मनगोंधळ गोंधळ आणि फक्त गोंधळत्याच येणं आणि हात पकडणमाझं
30/10/2022

ती आणि तीच मन

गोंधळ गोंधळ आणि फक्त गोंधळ
त्याच येणं आणि हात पकडण
माझं

खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबालाडोबाचे लाड करतय कोण????कोणाचं नाही.इतकं कास कोणी mature असू शकत.वे वर्ष फक्त दीड....
24/09/2022

खबडक खबडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड करतय कोण????
कोणाचं नाही.

इतकं कास कोणी mature असू शकत.वे वर्ष फक्त दीड.पण शांत ताई जवळ बसणे...ताई म्हणाली पैसे आन तर आणले...शिस्तीत बसणे... कधी थांबेल हे सारे...शब्द खचले माझे हे सर्व पाहून...त्यामुळे जास्त काही नाही आज...

❤️so happy atleast someone came to support me❤️ Ky caption taku yawar ata...😅Teri smile her kafi hai ...ha ha mene hee s...
11/09/2022

❤️so happy atleast someone came to support me❤️
Ky caption taku yawar ata...😅Teri smile her kafi hai ...ha ha mene hee sikhai hai ..thanks bolne ki jaroorat nahi...bas aise hi hamare sath rehna and haste rehna...

नाद आणि साज जेव्हा एकत्र  येतात तेव्हा त्यांना वादक असे म्हणतात.....Real candid _हे sssssss हे....                      ...
05/09/2022

नाद आणि साज जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना वादक असे म्हणतात.....

Real candid _हे sssssss हे....

#जयभवानी_जयशिवाजी

Keep her in ur prayers 💕ती जेव्हा लहान बाळ होती तेव्हा एक आजी यायचा तिला मालिश करायलाआणि मालिश करता करता तिला उलट पकडुनम...
02/08/2022

Keep her in ur prayers 💕
ती जेव्हा लहान बाळ होती
तेव्हा एक आजी यायचा तिला मालिश करायला
आणि मालिश करता करता तिला उलट पकडुन
म्हणजे पाय धरून उलट करायचा आणि जोर जोरात थोपटायचा
ती खूप रडायची
पण मला मात्र वाटायचं, त्या माझ्या बहिणीला मारत आहे
आणि त्यामुळे मी त्रागत येऊन जोर जोरात रडायचे...का बर ह्या तिला मरतात?..पण खरतर ती त्यांची मालिश करण्यामधील एक पद्धत होती...तिच्या मजबूत हाडांसाठी
आज पुन्हा तीच परिस्थिती...पण ते लहान बाळ आज खूप सहनशील झालंय...इतकं की कुठल्याही दुखण्याला तोंड देईल
पण मी मात्र तशीच राहिले हळवी तिच्या बाबतीत
आज तिचा सदृढ जीवनासाठी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे पण मला मात्र तिला hurt karat ahe कुणीतरी असच वाटत..कारण तिला दुखणार....हे मला माहीत आहे . कारण ती माझ्यासाठी अजूनही ते लहान बाळाचं आहे....

It's enough if u give me ur time...not asking for too much 💕💕💕and She was there without any invitation just to support m...
18/07/2022

It's enough if u give me ur time...not asking for too much 💕💕💕and She was there without any invitation just to support me and make me smile 💕lovelovelove

Happiest birthday my queen....i don't want to wish for u anything bcz m dannmmm sure..u have that ability to achieve wha...
04/07/2022

Happiest birthday my queen....i don't want to wish for u anything bcz m dannmmm sure..u have that ability to achieve what u want ....and m eagerly waiting for that day.....just want u to be happy always...miss u ❤️

So ...it was my first treck with my soul sister  without giving and excuses and without giving up... feeling proud on my...
28/06/2022

So ...it was my first treck with my soul sister without giving and excuses and without giving up... feeling proud on myself... necessary to appreciate urself ❤️
Btw whole trecking i did on my mother's chappal😎😅🤦...
P.c .u.manwatkar

बेशक इन आंखों की नजाकत को तुम जान लोगेपर उन्ही आंखों के पीछे छुपे हुए दर्द को क्या तुम पहचान पाओगे?        #            ...
16/06/2022

बेशक इन आंखों की नजाकत को तुम जान लोगे
पर उन्ही आंखों के पीछे छुपे हुए दर्द को क्या तुम पहचान पाओगे?
#

सोबत छानच वाटते कधीही...आणि स्वतःशी केलेली सोबत तर त्याहून सुंदर....अशीच स्वतःच्या सोबतीने परतीचा प्रवास करत असताना हे ब...
15/06/2022

सोबत छानच वाटते कधीही...आणि स्वतःशी केलेली सोबत तर त्याहून सुंदर....अशीच स्वतःच्या सोबतीने परतीचा प्रवास करत असताना हे बाबा दिसले मला....वाटल काहीतरी लिहिता येईल आपल्याला ...आणि पटकन स्वतःचा अर्धवट राम असलेला phone.. काढला आणि ढप होण्याच्या...फोन हो . मी नाही...🤣...तर फोन ढप होण्याचा आत त्यांचा हा फोटो मी माझ्या कॅमेरा मधे कैद केला...आज म्हटल काहीतरी लिहावं...पण राव...काही सुचेना..किंवा लिहावस वाटेना... अस नाही की काही नाही त्या फोटो मधे लिहिण्यासारखं पण एक गोष्ट मात्र समजली...काही गोष्टी न लिहिता ..न बोलता ...च सोडून द्यायचा असतात कारण त्याची खरी सुंदरता त्यातच असते...गरजेचं नाही प्रत्येक गोष्टीचा उलगडा करण...काय म्हणता मग? खर की नाही?

आणि राहिली गोष्ट 'स्वतःच्या सोबतीची'..तर...खर सांगायचं तर स्वतःच्या सोबतीत असलो की अशा अनेक गोष्टी पारखता
येतात..सतर्क राहता येत...निर्धास्त नाही फिरत आपण प्रवासात... त्यानंतर स्वतःची सोबत आपल्याला खरंच जास्त आवडू लागते कारण.. आपलीच स्वतःशी एक नवीन ओळख बनते आणि अनेक नवीन गोष्टी आनंद देऊन जातात...अगदी लहान गोष्टी सुध्धा....आणि कधी आपण खुदकन गालात हसतो आणि त्यात रमून जातो हे आपल्यालाच कळत नाही...❤️
to bata

💕 चहा..तसा फारसा आवडीचा नाही माझा..पण १२°c तापमानामध्ये चहा घेणं फार गरजेचं झालेलं..त्यामुळे हा चहा माझा फोटो मधे तुमहा ...
15/06/2022

💕 चहा..तसा फारसा आवडीचा नाही माझा..पण १२°c तापमानामध्ये चहा घेणं फार गरजेचं झालेलं..त्यामुळे हा चहा माझा फोटो मधे तुमहा दिसत आहे....पण खरंच निसर्ग तर अप्रतिम च होता...त्यापेक्षा...तिथला चहा...आsssssssहा .अप्रतिम.. साऊथ मधे गेलात आणि चहा नाही पिला..मग काय केला...😅🤣जोक्स अपार्ट...पण खरंच...चहा आणि तो ही चहाचा मळ्यात...तेही उटी मधे..❤️भन्नाट अनुभव❤️

Just a thought ❤️
05/06/2022

Just a thought ❤️

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suppy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category