23/08/2026
झिम्माड picnic होऊन 10दिवस झाले तरी मन अजून त्या आठवणीतच रामलंय. आपल्या क्षेत्रातील इतर रंगकर्मी असे वारंवार भेटत नाही. आणि इथे तर फक्त एकमेकांना भेटण्यासाठीच आलेले सर्वजण. pushkarshrotri आणि Manasi Ingale यांना मनापासून धन्यवाद. Marigold बँकट्स चे सर्वेसर्वा श्री देशपांडे आणि त्यांच्या सौभाग्यवाती यांनाही धन्यवाद. दरवर्षी अशी get to gether होवो अशी आशा. mayavi_pune