Marathi Natak

Marathi Natak This page is created to promote plays & events listed on www.MarathiNatak.com website. This page & website is managed by SAPTAM VED LLP.

 आयोजितआणि शिल्पा कुमार प्रायोजित #प्रतिबिंब नाट्य महोत्सव 🎭22 ते 25 मे 2025मराठी रसिकांना हार्दिक आमंत्रण 🙏🏻Tickets are...
19/05/2025

आयोजित
आणि शिल्पा कुमार प्रायोजित

#प्रतिबिंब नाट्य महोत्सव 🎭

22 ते 25 मे 2025
मराठी रसिकांना हार्दिक आमंत्रण 🙏🏻

Tickets are available on bookmyshow

#नाट्यमहोत्सव #मराठीनाटक .in

25/10/2024

◆ दिवाळीनिमित्त देऊ मदतीचा हात । आपले एक तिकीट देईल सक्षम भारताला साद ।। ◆

दीपसंध्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि अनाथाश्रम उभारणीसाठी 'संस्कृती सेवा न्यास' या ट्रस्टला आपल्या सगळ्यांकडून ही अल्प मदत

🎵 स्वरानुभूती (दीप संध्या) 🎶

🎤 गायक - पंडित जयतीर्थ मेवुन्डी आणि विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर
(या वर्षीच्या 'भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत जीवनगौरव पुरस्कारा'च्या मानकरी)

🎤 निवेदन - संकर्षण कऱ्हाडे

● अभंग, नाट्यसंगीत आणि उपशास्त्रीय गायन ●

दीपावली धनत्रयोदशी
मंगळवार 29 ऑक्टोबर सायं. 7 वा.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे)

" " या कार्यक्रमातून जमा होणारी रक्कम 'संस्कृती सेवा न्यास'च्या अनाथाश्रम उभारणीसाठी आणि शालेय गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून देण्यात येईल. " "

Online booking - bookmyshow
Phone booking - 8275442370

Book now! Feeling fast!
नाट्यगृहात तिकीट विक्री सुरू

Booking link - https://in.bookmyshow.com/events/swaranubhooti-deep-sandhya/ET00410734

#सवाईगंधर्व #सवाईगंधर्व_एंटरटेन्मेंट

◆ शनिवार 3 ऑगस्ट दु. 4:30 वा. महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड🎭 नाटक - फ्रेन्ड रिक्वेस्ट 🎭लेखक - प्रसाद दाणीदिग्दर्शक -...
02/08/2024

◆ शनिवार 3 ऑगस्ट दु. 4:30 वा. महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड

🎭 नाटक - फ्रेन्ड रिक्वेस्ट 🎭
लेखक - प्रसाद दाणी
दिग्दर्शक - कुमार सोहोनी
नेपथ्य - संदेश बेंद्रे
गीत - गुरू ठाकूर
संगीत - अशोक पत्की

प्रमुख कलाकार - (बाजीराव/सुभेदार) अजय पुरकर, (कॉमेडी किंग) आशिष पवार, प्रियांका तेंडोलकर, अतुल महाजन

Online tickrts - bookmyshow वर
नाट्यगृहातील तिकीट विक्री सुरू

#मराठीeनाटक
#सवाईगंधर्व #फ्रेन्डरिक्वेस्ट

★ उद्या ★ शनिवार १३ जुलै रात्रौ ९:३० वा. बालगंधर्व रंगमंदिर पुणेसंगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेतेज्येष्ठ दिग्दर्शक 'कुमा...
12/07/2024

★ उद्या ★ शनिवार १३ जुलै रात्रौ ९:३० वा. बालगंधर्व रंगमंदिर पुणे

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते
ज्येष्ठ दिग्दर्शक 'कुमार सोहोनी' यांची ११९ वी कलाकृती

सवाईगंधर्व + जमदग्नीवत्स निर्मित
● मराठी नाटक - 🎭 फ्रेन्ड रिक्वेस्ट 🎭

Blocked Emotions ना Unblock करणारा नात्यांचा बंध...!

कलाकार - (सुभेदार) अजय पुरकर, (कॉमेडी किंग) आशिष पवार, प्रियांका तेंडोलकर, अतुल महाजन

★ अभिनेते आणि गायक अजय पुरकर यांचे यांचे या नाटकातील लाईव्ह गाणे ऐकायला अवश्य या!

ऑनलाईन बुकिंग - bookmyshow वर
नाट्यगृहात तिकीट विक्री सुरू.

आयत्या वेळेची दगदग टाळण्यासाठी तिकिटे मात्र bookmyshow वर आधीच काढून ठेवा.

#मराठीeनाटक #फ्रेन्डरिक्वेस्ट #सवाईगंधर्व

◆ एक सस्पेन्स इमोशनल स्टोरी ◆शनिवार १५ जून सायं. ५:३० वा.महाकवी कालिदास कला मंदिर, नाशिक सवाईगंधर्व + जमदग्नीवत्स निर्मि...
12/06/2024

◆ एक सस्पेन्स इमोशनल स्टोरी ◆

शनिवार १५ जून सायं. ५:३० वा.
महाकवी कालिदास कला मंदिर, नाशिक

सवाईगंधर्व + जमदग्नीवत्स निर्मित

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते
ज्येष्ठ दिग्दर्शक 'कुमार सोहोनी' यांची ११९ वी कलाकृती

🎭 फ्रेन्ड रिक्वेस्ट 🎭

कलाकार - (सुभेदार) अजय पुरकर, (कॉमेडी किंग) आशिष पवार, प्रियांका तेंडोलकर, अतुल महाजन

★ अभिनेते आणि गायक अजय पुरकर यांचे यांचे या नाटकातील लाईव्ह गाणे ऐकायला अवश्य या!

ऑनलाईन बुकिंग - ticketalay । bookmyshow
नाट्यगृहात तिकीट विक्री सुरू.

#सवाईगंधर्व #फ्रेन्डरिक्वेस्ट

"Show for social cause"एक सामाजिक देणं म्हणून आपण आपल्या परीने सहकार्य करायलाच हवे.नक्की पहा!संस्कृती सेवा न्यासच्या मदत...
21/05/2024

"Show for social cause"
एक सामाजिक देणं म्हणून आपण आपल्या परीने सहकार्य करायलाच हवे.
नक्की पहा!

संस्कृती सेवा न्यासच्या मदतीसाठी
सवाईगंधर्व सादर करीत आहे

अभिजात निर्मित
"होय मी सावरकर बोलतोय!"

◆ गुरुवार २३ (सुट्टी) सायं. ५:३० वा.
◆ टिळक स्मारक मंदिर, पुणे

#मराठीeनाटक #सवाईगंधर्व

This Theatre Bugs watch an uplifting play about love, life, family, mental health and a list of all the wonderful things...
09/05/2024

This Theatre Bugs watch an uplifting play about love, life, family, mental health and a list of all the wonderful things in the world!



It is the final run in Pune, you do not want to miss it.

📅 When? Friday, 10th May 2024 at 7:30 PM

📍 Where? The Box, Pune

🎟 Discounted Ticket Price: ₹250/-

🔗 Register now: Link in Bio

As a part of Theatre Bugs:

🔹You can avail of discounted tickets for just ₹250/- instead of ₹400/-

🔹 This offer is only for people born on or after 1 January 1998.

🔹It is mandatory to be a part of the post show conversation.

🔹 For those new here, Theatre Bugs is a community theatre-watching club for everyone who is 25 years of age, or under.

For further queries, 🤔

☎💬 please call/ WhatsApp us at +91 2241644142

📧 or write to us at [email protected].

Thespo

#मराठीeनाटक

"FINALLY WAIT IS OVER"'कुसुम मनोहर लेले' या तुफान गाजलेल्या नाटका नंतर आता पुन्हा एकदा नवीन संचात डॉ. गिरीश ओक आणि संजय ...
23/04/2024

"FINALLY WAIT IS OVER"

'कुसुम मनोहर लेले' या तुफान गाजलेल्या नाटका नंतर आता पुन्हा एकदा नवीन संचात डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने या दोन दिग्गज अभिनेत्यांची तब्बल २५ वर्षांनंतर जुगलबंदी !

मल्हार निर्मित
संतोष शंकर शिदम सादर करीत आहे...
स्थळ आले धावून!

लेखक, दिग्दर्शक- हेमंत एदलाबादकर
कलाकर- डॉ. गिरीश ओक, पूर्णिमा तळवळकर आणि संजय मोने

लवकरच रंगभूमीवर...

तब्बल २५ वर्षांनंतर दोन दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी !टीनेजर्सना सुद्धा कमाल वाटावी अशी धम्माल लव्ह स्टोरी!!मल्हार निर्म...
15/04/2024

तब्बल २५ वर्षांनंतर दोन दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी !

टीनेजर्सना सुद्धा कमाल वाटावी अशी धम्माल लव्ह स्टोरी!!

मल्हार निर्मित
संतोष शंकर शिदम सादर करीत आहे...

स्थळ आले धावून!

लेखक, दिग्दर्शक- हेमंत एदलाबादकर

लवकरच रंगभूमीवर...

#मराठीeनाटक #मराठीनाटक

*लोकसत्ता आणि मटा ने गौरविलेली कलाकृती!*'व्यास क्रिएशन्स' सादर करीत आहेसवाईगंधर्व + जमदग्नीवत्स निर्मितBlocked Emontions...
15/04/2024

*लोकसत्ता आणि मटा ने गौरविलेली कलाकृती!*

'व्यास क्रिएशन्स' सादर करीत आहे
सवाईगंधर्व + जमदग्नीवत्स निर्मित
Blocked Emontions ना Unblocked करणारं नाटक

🎭 "फ्रेन्ड रिक्वेस्ट" 🎭

◆ नात्यातील उत्कट तेढ - रवींद्र पाथरे (लोकसत्ता)
◆ तरुण पिढीचा भावनिक कनेक्ट - राजीव जोशी (महाराष्ट्र टाइम्स)

कलाकार - अजय पुरकर, आशिष पवार, प्रियांका तेंडोलकर, अतुल महाजन

बुध. 11 (सुट्टी) दुपार 4:30 वाजता
राम गणेश गडकरी रंगयायत, ठाणे

नाट्यगृहात बुकिंग सुरू
ऑनलाईन - ticketalay आणि bookmyshow

#मराठीeनाटक #मराठीनाटक #फ्रेन्डरिक्वेस्ट

Address

Mumbai

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Natak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Marathi Natak:

Share