Girgaon Cha Lambodar

Girgaon Cha Lambodar बाल विकास मित्र मंडळ.
क्रांतिनगर , गिर?

🔱 || श्री वेंकटेशाय नमः ||🔱🌺|| श्री गणेशाय नमः || 🌺गिरगांवचा लंबोदर यांच्या पवित्र पाट पूजन सोहळ्याने यंदाच्या गणेशोत्सव...
04/08/2026

🔱 || श्री वेंकटेशाय नमः ||🔱
🌺|| श्री गणेशाय नमः || 🌺

गिरगांवचा लंबोदर यांच्या पवित्र पाट पूजन सोहळ्याने यंदाच्या गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात होत आहे.

यंदाची दिव्य संकल्पना – तिरुपती श्री बालाजी यांच्या पावन प्रेरणेने साकारलेली.
श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी या शुभ सोहळ्यास उपस्थित राहून बाप्पाचे आशीर्वाद घ्यावेत.

"जिथे भक्ती, तिथे बाप्पा... जिथे बाप्पा, तिथे भक्ती !"

🙏 आपली उपस्थिती हाच आमचा सन्मान.
🚩 गणपती बाप्पा मोरया!
🚩 गोविंदा... गोविंदा.





01/08/2026
🌺॥ गिरगांवचा लंबोदर ॥🌺आपल्या लाडक्या गिरगांवचा लंबोदर यांच्या टी-शर्टची बुकिंग सुरू झाली आहे.ज्यांना टी-शर्ट बुकिंग कराय...
31/07/2026

🌺॥ गिरगांवचा लंबोदर ॥🌺
आपल्या लाडक्या गिरगांवचा लंबोदर यांच्या टी-शर्टची बुकिंग सुरू झाली आहे.
ज्यांना टी-शर्ट बुकिंग करायचे असेल त्यांनी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
📞 संपर्क क्रमांक :
१. मोहनीश गुजराथी :- ९३७२८५८६३३ (Gpay/Cash)
२. हर्षद केळसकर :- ९९६७५६५२०५ (Gpay/Cash)
३. साहिल भालेराव :- ८६५५६२१४४८ (Gpay/Cash)
४. पार्थ मोरे :- ९३२४४८०३७९(Gpay/Cash)
👕 टी-शर्टचे दर :
साईज १८ ते ५० – ₹३५०/-
🗓️ टी-शर्ट बुकिंगची शेवटची तारीख : १६ ऑगस्ट
लवकरात लवकर आपली बुकिंग निश्चित करा. 🙏🏻🌺

"ज्या पाटावर विराजमान होणार आपला लंबोदर, त्या पाटाच्या पूजनाचा आनंदच वेगळा! 👑✨"|| पाटपूजन सोहळा आपल्या लाडक्या लंबोदराचा...
24/07/2026

"ज्या पाटावर विराजमान होणार आपला लंबोदर,
त्या पाटाच्या पूजनाचा आनंदच वेगळा! 👑✨"

|| पाटपूजन सोहळा आपल्या लाडक्या लंबोदराचा ||

🗓️ शनिवार, १५ ऑगस्ट २०२६
🕓 वेळ: संध्याकाळी ४ वाजता
📍 स्थळ: क्रांतीनगर, जे एस एस रोड, गिरगांव, मुंबई - ४००००४




दिवस - १ ❤️😍🌺
27/08/2025

दिवस - १ ❤️😍🌺

अधिकृत सोशल मीडिया पार्टनर २०२५ 🤝🏻
27/06/2025

अधिकृत सोशल मीडिया पार्टनर २०२५ 🤝🏻

धनत्रयोदशी निमित्त आपणांस मंगलमय शुभेच्छा 🙏🏻💐
29/10/2024

धनत्रयोदशी निमित्त आपणांस मंगलमय शुभेच्छा 🙏🏻💐

तु मंगलकारी जगतअधिकारी कर्म रूपी वाटेवरचा तु पालनहारी 🙏🏻👑 गिरगांवचा लंबोदर 👑Official Media Partners                     ...
16/09/2024

तु मंगलकारी जगतअधिकारी कर्म रूपी वाटेवरचा तु पालनहारी 🙏🏻
👑 गिरगांवचा लंबोदर 👑

Official Media Partners







👑 गिरगांवचा लंबोदर 👑Official Media Partners
16/09/2024

👑 गिरगांवचा लंबोदर 👑
Official Media Partners







Address

Krantinagar, 260, I, J, K, L, M, Girgaon 04
Mumbai
400004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Girgaon Cha Lambodar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category