19/05/2024
ड्रामा Focus -
पंचावन्न - साठीत फुललेली धमाल प्रेमकहाणी!
प्रवेश क्रिएशन्स निर्मित
मंगल विजय केंकरे सादर करीत आहे
स्थळ आले धावून!
लेखक , दिग्दर्शक - हेमंत एदलाबादकर
नेपथ्य - संदेश बेंद्रे
संगीत - विजय गवंडे
प्रकाशयोजना - शितल तळपदे
वेशभूषा - मंगल केंकरे
सूत्रधार - नितीन नाईक, दिपक जोशी
जाहिरात संकल्पना - अक्षर कमल शेडगे
कलाकार - संजय मोने, पुर्णिमा तळवलकर, डॉ.गिरीश ओक
शुभारंभाचे प्रयोग -
रविवार २६ मे दुपारी ४ कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड
बुधवार २९ मे दुपारी ४ प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली
गुरुवार ३० मे दुपारी ४ दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
शुक्रवार ३१ मे दुपारी ४ गडकरी रंगायतन, ठाणे
Follow -
instagram -
Twitter -
Fb. Page - dramafocus12
#ड्रामा_Focus #ड्रामाफोकस #मराठी #नाटक #फोकस #ड्रामा #मराठीड्रामा
#स्थळ