24/08/2026
टाळ्या, शिट्ट्या आणि वन्स मोअरने रंगला पिट्सबर्गमधला ‘ऑल दि बेस्ट’चा प्रयोग! 🎭🔥
पिट्सबर्गमध्ये ‘ऑल दि बेस्ट’ पाहण्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभली… आणि हा क्षण आमच्यासाठी खरोखरच अविस्मरणीय आहे! ❤️
पिट्सबर्ग, तुम्ही दिलेलं भरभरून प्रेम, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड उत्साह आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हा प्रेमाचा अनुभव आम्ही आयुष्यभर मनात जपून ठेवू. 🙏❤️
मनापासून धन्यवाद, पिट्सबर्ग!
लवकरच पुन्हा भेटूया! 🇺🇸✨🎭
आता पुढची बारी तुमच्या शहराची! 🇺🇸✨
पोट धरून हसायला तयार व्हा… कारण ‘ऑल दि बेस्ट’ येतोय तुमच्याकडे! 😄🎭
🎟️ आजच तिकीट बुक करा:
https://kallolentertainment.org
Proud Sponsor: Veena World ✈️❤️
[ love, laughter, comedy, natak, USA, happy faces, memories]