Makhmali divas

Makhmali divas Some things that stay in the mind, time goes by, age grows, but some things stay in the mind ....
The moment to remember such velvet days is Velvet Day.

Backpack rain covers are made from waterproof material that causes rain to bead up and run off the surface instead of soaking in. Creating a barrier between the outer material of your pack (which is likely only water resistant) and the rain.

काही गोष्टी ज्या मनातच राहून जातात, काळ वाहत राहतो, वय वाढत जात, पण काही गोष्टी मनातच राहून जातात.... अश्याच मखमली दिवसा...
26/04/2020

काही गोष्टी ज्या मनातच राहून जातात, काळ वाहत राहतो, वय वाढत जात, पण काही गोष्टी मनातच राहून जातात....
अश्याच मखमली दिवसांना आठवण्याचे क्षण म्हणजे मखमली दिवस.

बऱ्याच वर्षांनी आज स्वतःला पुन्हा शोधायला वेळ मिळाला, आयुष्याच्या स्पर्धेत स्वतःला देण्यासाठी स्वतःचा वेळ मिळाला, काही प्रसंगांवर बोलायला क्षण मिळाला . आठवण करायला त्या मखमली दिवसांना वेळ मिळाला.
काही क्षण गेलेत आता, कित्तेक वाटाही बदलल्यात आता.
जे हवं मनाला ते मिळत नसत प्रत्येकदा, कारण जग जवळ येऊनही, मन जुनाट नाहीत आता.

हरवलेत मित्र जगात आता, जाणत आहेत जग आता..
भरकटलेल्या आठवणींनी मखमली दिवस भेटेवेल सदा..

मखमली दिवस पुन्हा एकदा भेटीला येतंय .....
मनाला रमवायला, कवितांच्या व कथांच्या जगात शिरवायला.

आम्ही सारे भ्रष्टाचारीसमोर होत असलेला भ्रष्टाचार रोखण्याच सामर्थ तरी आज कुणाकडे नाही, ठरवुन कितीही उपाय  केले तरी भ्रष्ट...
29/03/2015

आम्ही सारे भ्रष्टाचारी

समोर होत असलेला भ्रष्टाचार रोखण्याच सामर्थ तरी आज कुणाकडे नाही, ठरवुन कितीही उपाय केले तरी भ्रष्टाचार संपनार नाही. का ?, कारण पण आहे त्याला. आज प्रत्येकाला आपल काम काढण्यासाठी वा वेळ चोरुन नेन्यासाठी तरी भ्रष्टाचार करावाच लागतो, आणि माणसाच्या स्वभावा नुसार तरी तो त्याला करावाच लागतो. कितीही स्वतःच्या मनावर बंधन घातले तरी काम लवकर करवुन घेण्यासाठी ते जमवावच लागत. आज सरकारी नोकरीत असलेला पुरुष असो वा कोण्या बड्या कंपनीतील कर्मचारी, मुलांच्या शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठी करुन करुन किती दिवस सुट्टी काढेल त्या कामांसाठी?. एक दिवस, दोन दिवस ठिक आहे. पण सरकारी कामांसाठी एक-दोन दिवस पुरेशे नसतात, आणि आणखी दांड्या मारल्या तर गेला मग पगार पण. समजा त्याचा पगार जर १-२ दिवस दांडी मारल्याने कमीत कमी १०००रु कापला जात असेन तर तो माणुस हाच विचार करेल ना की द्या शंभर दोनशे टेबला खालुन आणि करुन घ्या काम. साहजिकच आहे एक तर रोज-रोज त्या कामासाठी जाव लागनार नाही आणि पगार पण बुडनार नाही, वरुन काम पण लवकर होईल. त्याच्या जागेवर कुणी जरी असते तरी हेच करन योग्य समजेल.
आणखीन एक उदाहरन म्हणजे हि आजची तरुन पीढी एवढी ओरडते ना, भ्रष्टाचार बंद करा वैगरे. पण हेच कारटे जेव्हा विना लायसन्स वा हेल्मेट गाडी चालवतांना एखादा ट्राफिक हवालदार ह्याना पकडतो तर का ह्याचे सगळेच अधिकारी नातेवाईक जागे होतात व त्याना फोन करुन हे त्या हवालदाराशी बोलायला सांगत फाईन मध्ये सुट मांगायला सांगतात. आणि जर समजा हे पण शक्य नाही झाल तर २००रु फाईन असला तर ५०रु त्या हवालदाराच्या हातावर ठेवत पळवाट शोधायला भघतात. तेव्हा का ह्यांची सगळी देशभक्ती पणाला लागते ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना ?.
आणि खुशाल प्रत्येकाने वर तोंड करुन हे नको ओरडायला की आम्ही भ्रष्टाचार करत नाही, भ्रष्टाचाराची परिभाषा म्हणजे फक्त आपले काम काढण्यासाठी टेबलाखालुन पैसे देने होत नाही ? तर एका गरिबा पासुन तर श्रीमंता पर्यंत आपल्या आप्त्येवाईकाच्या लग्नाला रात्री दहा-अकरा नंतर सुद्धा जोरात गाणे वाजवत, नाचत गाजत लोकांची झोप उडवतात हे सुद्धा भ्रष्टाचारतच येत ना ? आणि समजा जर कोणी फोन करुन पोलीसात तक्रार केली की अमुक-अमुक ठिकाणी रात्री दहा नंतर सुध्दा गोंधळ सुरु आहे, तर मी हे नको सांगायला की आपण त्याला ओळखत जरी नसलो तरी कोणत्या शब्दात, कोणत्या स्तरा पर्यंत आणि विषेश म्हणजे कोण-कोणत्या नातेवायकांचे नाव घेऊन त्याला उद्धार करतो. का तो तर भ्रष्ताचारच संपवत होता ना ? त्यात त्याच काय चुकल.कि, त्याने पण शांत झोपायला हव होत वा तुमच्यात येऊन दोन-चार ठुमके लावायला हवे होते.
भ्रष्टाचारावर बोलण्यआधी हे पण समजायला पाहिजे की तो आप-आपल्यातच असतो, आपण तो कसा सेटल करतो ह्यावर त्याची किंमत ठरवायला हवी. काही दिवसापुर्वीच्या एका मराठी मालिकेतील प्रसंग आठवतो, अमुक-अमुक ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाने त्याच्या अपघात झालेली गाडी परत मिळवण्यासाठी १० हजाराची लाच दिली व पुढच्या प्रवासासाठी बस चालती केली. तर ह्यावर त्या मालकाच्या तरुन मुलीला अस वाटत की हिचे बाबा, स्वतःचा फायदा बघण्यासाठी लोकांना लाच देतात. आणि तिला वाटत कि आपण ह्या सार्या प्रकरनाचा जाब आपल्या वडीलांना विचारावा आणि ती तसे करते सुद्धा. त्यावर तिचे बाबा तिला एक अतिक्षय योग्य जबाब देतात माझ्या मताने तरी.

बाबा - तर तु मला जाब विचारला ना की तुम्ही पैसे दिले ती बस परत मिळवण्यासाठी तर त्याच उत्तर हो आहे, पण मी एवढच उत्तर देत असेल ला तर ते योग्य नाही. कारण मी एक अतिक्षय प्रामाणिक व्यावसायीक आहे, मी माझा व्यवसाय अतिक्षय प्रामाणिक पणे करतो, मी कुणाला लुबाडत नाही आणि कुणाला पैसे देत नाही.

मुलगी - हो फक्त लाच देता.

बाबा - हो देतो मी लाच, पण व्यवसाय वाढवण्यसाठी नाही तर तो चालवण्यासाठी, आणि हो दोघात फरक आहे. हाच नाही तर कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तडजोड तर कराव्याच लागतात, शेवटी माझा व्यवसाय जेव्हामी सुरु केला तेव्हा मला ही या सार्याचा त्रास झालाच. जागे साठी पैसे, लायस्नससाठी पैसे, ह्यासार्याचा त्रास मलाही झालाच. पण गोष्ट फक्त भारतातच होते हे सांगायचा कृत्घ्न पणा मी करणार नाही, हे सगण्या जगात सुरु आहे आणि ते सुरु राहणारच. शेवटी मला पण माझा व्यवसाय करायचा आहे, आदर्श पणाच्या अतिरेकापोटी माझ्या वर अवलंबुन असलेल्या लोकांचा मी घात नाही करु शकत. मी त्याची पॉसीटिव्ह साईड बघतो, नाही म्हटल तरी माझ्या कडे ५०-६० डायरेक्ट एम्प्लॉईज आहेत, ह्याच्या वर अवलंबुन असलेले त्याचे व्यवसाय, त्यांचे कुटुंब, या सगळ्याचा विचार केला कॅलकुलेट केला तर एकंदरीत मी ५००-६०० लोकांच्या भवितव्याशी ने रोज खेळत असतो.

मुलगी - म्हणजे लाज का द्यावी लागते ह्याच स्पष्ठीकरण देत आहात तुम्ही मला ?.

बाबा - नाही, मी व्यवसाय कसा करतो हे तुला सांगतोय. तर रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलीसाला जेव्हा मी पाच-पंन्नास रुपये जेव्हा टिकवतो तेव्हा भृष्टाचाराला शिव्या देण्यापेक्षा हे सार आप-आपल्यातच आहे हे मी बघतो. कुठल्या परिस्थितीत तो काम करत आहे ? किती पगारात तो काम करत आहे ? किती तास उभ राहुन तो काम करत आहे ? हे बघतो, आणि आपणच हे त्याच्यावर लादल आहे म्हणुन नुकसान भरपायी म्हणुन त्याला देतो.

मुलगी - म्हणजे तेच ना भ्रष्टाचाराला पाठींबा ? आणि एवढा जर त्यांना त्रास होत असेल ना तर नाही पोलीसात भरती होवो, दुसरे काम करा, आमचा काय आग्रह आहे का ?

बाबा - नाही नाही, या स्टेटमेंटचा जरा नीट विचार कर, हे बघ आपण शिक्षणाचा दर्जा उंचावु शकलेलो नाही, आपण सगण्यांना नोकर्या देऊ शकत नाही, अश्यावेळी या लोकांना ह्या नौकर्या करण्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पर्यायच नाही.

मुलगी - काही नाही , लाच देऊनच नौकर्या मिळवतात ते. बरोबर आहे, घर-दार विकुन, व्याजावर पैसे घेउन हे नौकरीला लागतात.

बाबा - आपली मोलकरीन १००रुपये पगार वाढवुन मागते तर आपण लगेच म्हणतो बापते आता महिण्याला ५०० नाही तर ६००रुपये द्यावे लागतील.शाशे रुपये महिन्याला म्हणहे दिवसाला किती २०रुपये,तेही कष्टाचे, घामाचे. पण दोन दिवस जर तिने दांडी मारली तर तुमची काय वार्ताहत होते ते लक्षात घ्या. म्हणजे २० रुपयाच मोल लक्षात घे. किंमती कड बघु नको, मोला कडे बघ. तर ९०टक्के लोकांना लाचखोरी ही नको असते पण ती करावी लागते नाईलाजास्तव.
मुलगी - म्हणजे काय ह्याना सोडुन द्यायच का ? कायदेशीरच करा ना.
बाबा - नाही तस नाही करायच. आपण माणुस बघायचा हा त्या खुर्चीत बसलेला, परिस्थितीतला,त्याची असह्हायता आपण लक्षात घेतली पाहिजे.सगळ्यांनाच पैश्याची असहायता असते असेच नाही, काही असहायतेचेही बळी असु शकतात. आणि मी जे पैसे दिले ते म्हनजे फ्क आपल्या कस्ट्मर्सचा नुकसान करायच मला काहीच अधिकार नाही, म्हणुन मी शेवटी पैसे दिलेच.
या प्रसंगा वरुन हे लक्षात येत कि भ्रष्टाचाराच्या सुद्धा दोन बाजु आहेत, पण आपण कोणती बाजु निवडतो हे विशेष.
त्यामुळे आदर्शपणाच्या अतिरेकापोटी आपण तो रोखु शकत नाही कदाचीत, पण तरी थोड्या प्रमाणात तरी आपण थांबवुच शकतो ना ?.
पण कितीही केल तरी आपण सारे भ्रष्टाचारीच, आणि सारच जर कायद्याने करायला लागलो तर तस प्रत्येकाने वागायलाही हवेच.

MayUR..? Valavi

22/03/2014
07/03/2014

नमस्कार, मी admin ..आपणा सर्व श्रोत्यांच मनःपुर्वक स्वागत. आज पासुन आम्ही सुरु करत आहोत एक नवा कार्यक्रम .. ""Speak Up. . बोलते व्हा, बोलना सिखो. . "" .
मी admin, तुमचा मित्र/मैत्रीन, तुमचा सखा/सखी.. आज पासुन आपण खुप गप्पा मारणार आहोत.. मनातील व्यथा, कथा, आनंद, हर्ष ..अगदी मजेत आपली मन मोकळी करणार आहोत ...

या page वर लोक, विषेषतः एकाकी आयुष्यात अडकलेले लोक..ऍडमीन सोबत गप्पा मारतील, प्रश्न विचारतील, त्यांच्या समस्या मांडतील, अस या pageच स्वरुप असेल . . आशा करतो/करते आपल्याला आम्ही सुरु केलेले page नक्कीच पसंतीस पडेल.

like this pg

https://www.facebook.com/speakup.boltevha.bolnasikho
_____________________________________________________

नमस्कार मे ऍडमिन, आप सब श्रोताऑका इस page पर स्वागत करता/करती हु. आज से हम शुरु कर रहे हे एक नया page, Speak Up . .बोलते व्हा . . बोलना सिखो . .
मै आपका/आपकी दोस्त, हमदर्द. आज से हम बहुत बाते करेंगे, हमारे दुख, दर्द,दिल मे छुपे हुये गहरे राज, हर्ष, आनंद ..बहुत हि मजेसे अपना दिल हलका करेंगे ...

ईस page पर लोग , विषेषतः एकाकी जीवन व्यतित कर रहे लोग, admin के साथ बाते करेंगे, सवाल पुछेंगे, समस्या बतायेंगे.ऐसा ईस page का उद्देश होगा.. मै आशा करता/करती हु कि आपको इस page कि प्रस्तावना पसंद आयेंगी..

like this pg

https://www.facebook.com/speakup.boltevha.bolnasikho
__________________________________________________

Greetings, …Welcome all our audience. Today we introduced a new page “Speak Up. . बोलते व्हा, बोलना सिखो ”. I admin, ur friend , your companion.
From now on we’re going to have a good chat, our deepest secrets, our sorrows, grief, joy… we’re going to pour out our hearts.

In this page people… I expect mostly lonely people. They will chat with admin, put questions, share their problems, seek solutions. . .thats the core of the page.. I hope this page take away your loneliness..

like this pg

https://www.facebook.com/speakup.boltevha.bolnasikho

नकळत आज मन असे ग गुंतले,सांगावे कुणा माझ्या मनातले..चालतांना वाट मोकळी..आयुष्यातली ती पोकळी ..पाहता तुला त्या काळी, विसर...
24/02/2014

नकळत आज मन असे ग गुंतले,सांगावे कुणा माझ्या मनातले..

चालतांना वाट मोकळी..आयुष्यातली ती पोकळी ..
पाहता तुला त्या काळी, विसरलो भान मी एके वेळी..
हर्षता तु फुलावानी, झालो तुझाच त्या क्षणी ...
नकळत मन असे ग गुंतले, सांगावे कुणा माझ्या मनातले..

लागतांना ओढ तुझी अशी, मन का धावले तुझ्या पाशी..
वाट गवसली त्याला कशी, ठाऊक नाही मलाही मुळाशी ..
प्रेमात तुझ्या असे हे वेडावले, हृदयही माझे गीत गाऊ लागले . ..
नकळत मन असे ग गुंतले, सांगावे कुणा माझ्या मनातले..

आता सांगावे माझ्या मनातले कसे ग मी तुझ्याशी, शब्दच नाहीत धड माझ्या मुखाशी..
समजना हे सगळ न बोलता जराशी, मुक्काम आता नेहमीचा आहे तुझा माझ्या ह्रदयाशी . .
ध्येय एकच आता माझ्याही आयुष्यातले, सुखाने नांदु श्वास सुरु असतिल जो पर्यंत शेवटले ..
नकळत मन असे ग गुंतले, सांगावे कुणा माझ्या मनातले..
नकळत मन असे ग गुंतले, सांगावे कुणा माझ्या मनातले..

मyur Valavi ....

"" मौसम आयेंगे जायेंगे..मौसम आयेंगे जायेंगे.. हम तुमको भुल ना पायेंगे , मौसम आयेंगे जायेंगे हम तुमको भुल ना पायेंगे ,मौस...
14/02/2014

"" मौसम आयेंगे जायेंगे..मौसम आयेंगे जायेंगे..
हम तुमको भुल ना पायेंगे ,
मौसम आयेंगे जायेंगे हम तुमको भुल ना पायेंगे ,
मौसम आयेंगे जायेंगे... हम तुमको भुल ना पायेंगे ....
मौसम आयेंगे जायेंगे...!!!!

जाडो कि बहार जब आयेंगी ,
धुप आंगन मे लहरायेंगी ,
गुल दोपहरी मुस्कायेंगी ,
श्याम आ के चराग जलायेंगी ...
जाडो कि बहार जब आयेंगी ,
धुप आंगन मे लहरायेंगी ,
गुल दोपहरी मुस्कायेंगी ,
श्याम आके चराग जलायेंगी ...
जब रात बाडी हो जायेंगी और दिन छोटे हो जायेंगे...
हम तुमको भुल ना पायेंगे ,मौसम आयेंगे जायेंगे ....
हम तुमको भुल ना पायेंगे... मौसम आयेंगे जायेंगे... !!!

जब गरमी के दिन आयेंगे ,
तपती दोपहरे लायेंगे ,
संन्नाटे शोर मच्चायेंगे ,
गलीयौंमे धुल उडायेंगे ...
जब गरमी के दिन आयेंगे
तपती दोपहरे लायेंगे ,
संन्नाटे शोर मच्चायेंगे ,
गलीयौंमे धुल उडायेंगे ...
पत्ते गिले हो जायेंगे ,जब फुल सभी मुरझायेंगे...
हम तुमको भुल ना पायेंगे... मौसम आयेंगे जायेंगे !!!!!

जब बरखा कि रुत आयेंगी ,
हरियाली साथ में लायेंगी ,
जब काली बदली छायेंगी ,
कोयल मल्ल्हारे गायेंगी ...
जब बरखा कि रुत आयेंगी ,
हरियाली साथ में लायेंगी ,
जब काली बदली छायेंगी कोयल मल्ल्हाये गायेंगी ...
एक याद हमे तडपायेंगी ,
दो नैंना निर बहायेंगे ..
हम तुमको भुल ना पायेंगे... मौसम आयेंगे जायेंगे ....
हम तुमको भुल ना पायेंगे... मौसम आयेंगे जायेंगे...... !!!!! ""

My one of the Favourite Gazal of Ahmad n Mohamed Hussain.

मyur Valavi...

Happy Chocolate day..........
09/02/2014

Happy Chocolate day..........

Address

Mumbai
400104

Alerts

Be the first to know and let us send you an email when Makhmali divas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share