Sai Navratri Utsav

Sai Navratri Utsav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sai Navratri Utsav, Performance & Event Venue, charkop sector 1 RSC 19, SAI BABA TEMPLE, CHARKOP, KANDIVALI (W. ), Mumbai.

24/06/2021

साई राम मित्रानो,

आपला मित्र वेंकू ह्याचा मोठा भाऊ सुरेश कांबळे हा काही दिवसांपासून आजाराशी झुंज देतोय. आपल्याला माहीतच असेल कांबळे परिवार ह्या कॉरोनाच्या तावडीतून कसा निसटून आला आहे.. निश्चितच ह्या सर्वांमगे कृपावंत साईनाथांची कृपा त्यांच्या वरती सतत होतीच पण त्यामागे वैद्यकीय खर्च ही तितकाच झाला आहे.
मित्रानो कांबळे परिवारातील सर्व मंडळी आता सुखरूप आहेत पण वेंकू चा मोठा भाऊ सुरेश आजूनही त्या आजाराशी United hospital मध्ये झुंज देत आहे.. आधीच आर्थिक दृष्ट्या कोडमडलेल्या परिस्तिथीत असताना आपला मित्र वेंकू कशीबशी पैशाची व्यवस्था करत आहे..
माझा तुम्हा सर्वांना हा मॅसेज पाठवण्याचा उद्देश इतकाच आपण सर्वांनी एकत्र येऊन वेंकुला काही आर्थिक हातभार लावावा. जे आपण सर्वांनी ह्या पूर्वीही आपल्या मित्रांसाठी केलं आहे..
तरी प्रत्येकाने तुम्हास स्व-इछने जस जमेल तशी आर्थिक मदत करावी अशी माझी सदिच्छा आहे..कोणालाही जबरदस्ती नाही ..
पैसे राजुच्या नंबर वर गुगल पे द्वारा पाठवावी🙏

18/10/2020

🙏 जय अंबे जय साई 🙏

श्री साई नवरात्रौत्सव मंडळ (रजि.)            🙏 जय अंबे 🙏🙏 जय साई 🙏
15/10/2020

श्री साई नवरात्रौत्सव मंडळ (रजि.)


🙏 जय अंबे 🙏
🙏 जय साई 🙏

!! गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
11/08/2020

!! गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

04/06/2020

हर हर महादेव

STAY HOME, STAY SAFE 🙏घरी रहा, सुरक्षित रहा🙏घर रहो, सुरक्षित रहो🙏
09/05/2020

STAY HOME, STAY SAFE 🙏
घरी रहा, सुरक्षित रहा🙏
घर रहो, सुरक्षित रहो🙏


जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू  यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
17/12/2019

जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

भावपूर्ण श्रद्धांजली  #2611
26/11/2019

भावपूर्ण श्रद्धांजली
#2611

17/10/2019
💕 जय अंबे जय साई 💕कुछ हसीन सपने कुछ हसीन पल जो दोस्तों के साथ बिते है और कुछ पल बीतने वाले है|
16/10/2019

💕 जय अंबे जय साई 💕
कुछ हसीन सपने कुछ हसीन पल जो दोस्तों के साथ बिते है और कुछ पल बीतने वाले है|

Address

Charkop Sector 1 RSC 19, SAI BABA TEMPLE, CHARKOP, KANDIVALI (W. )
Mumbai
400067

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Navratri Utsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share