Swayam - Explore Self by Megha Vishwas

Swayam - Explore Self by Megha Vishwas Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swayam - Explore Self by Megha Vishwas, Art, Mumbai.

• Check all my details at my website!
• Positive Self-Image consultant,1st cummunity builder for Young Widows & Widowers• Informative & Cultural Events • Sucessfilly Running Cultural show “My Boli Sajiri Marathi Manacha Canvas”by Dr. Meghaa Vishwaas

07/06/2026

“Swipe नाही, संस्कृतीशी Connect व्हा!” ✨

My बोली साजिरी- एक सांस्कृतिक अनुभव नव्या पिढीसाठी

My बोली साजिरी - महाराष्ट्राच्या भाषा, सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचा रंगतदार उत्सव.

पुढील प्रयोग क्रमांक ८५ - नाशिक मध्ये पुल विशेष !





21/05/2026

मराठी जपायची की विसरायची!? आपल्याला मराठी भाषा आणि संस्कृती यांची गरज आहे की आता खरतर आपल्या मराठी भाषेला आणि संस्कृतीलाच मराठी माणसांची गरज आहे !? जेंव्हा स्वतः महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री मा. आशिष शेलार सर च प्रयोग पाहून आमची पाठ थोपटतात, लोकशाहीर नंदेश उमप प्रोत्साहन देतात , साहित्यिक प्रवीण दवणे सर मन भरून कौतुक आणि आशीर्वाद देतात तेंव्हा आम्ही भरून पावतो ! मराठी भाषा आणि संस्कृती वाचवायचा हा यज्ञ आहे तो असंच चालू राहावा हीच प्रार्थना !
पुढील प्रयोग -
२३ मे- १०३ वर्ष जुनी शतकोत्तर परंपरा असलेली वसंत व्याख्यान माला- नाशिक इथे
३० मे - लोकमान्य सेवा संघ , विले पार्ले
ोलीसाजिरीमराठीमनाचाcanvas #मराठी_भाषा_संवर्धन #महाराष्ट्र #मराठी_भाषा #मायबोली

10/04/2026

नक्की काय इतक असतय या My बोली साजिरीत!? बघा तुम्हीच उद्याला येऊन ! शनिवार , ११ एप्रिल , संध्याकाळी ५.३० , सुयोग हॉल टिळकनगर डोंबिवली ोलीसाजिरीमराठीमनाचाcanvas #मराठी_भाषा_संवर्धन #महाराष्ट्र #मराठी_भाषा

03/04/2026

वयोगट कोणता असो … प्रतिक्रिया तीच !
मग ५ वर्षाची लहान मुले असो .. genz असो, कॉलेज यूथ असो त्यांचे पालक असो वा आजी आजोबा…. नक्की का म्हणतात ते अस ह्या कार्यक्रमाबद्दल हे जाणून घ्यायला आमच्या पुढील प्रयोगांपैकी कुठे ही नक्की या च -

११ एप्रिल - डोंबिवली पूर्व
१ मे - झपुर्जा खडकवासला पुणे
९ मे - दादर
१० मे- ठाणे पश्चिम
२३ मे- नाशिक
३० मे - विले पार्ले

ोलीसाजिरीमराठीमनाचाcanvas #मराठी_भाषा_संवर्धन #महाराष्ट्र #मराठी_भाषा

31/03/2026

प्रत्येक मराठी माणसाने बघितलाच पाहिजे असा … My बोली साजिरी मराठी मनाचा Canvas ! समृद्ध मराठी सांस्कृतिक पैलूंचा अभिवाचनात्मक सांगीतिक आविष्कार ! Next Show - ११ एप्रिल , सुयोग हॉल, टिळकनगर, डोंबिवली पूर्व
ोलीसाजिरीमराठीमनाचाcanvas #मराठी_भाषा_संवर्धन #महाराष्ट्र #मराठी_भाषा #मायबोली

19/03/2026
15/03/2026

का पाहायचा तुम्ही हा कार्यक्रम !? हे आम्ही नाही लोक च सांगत आहेत ! ऐका आणि पुढील प्रयोगांना याच!
पुढील प्रयोग कधी आहेत त्याचे डीटेल वीडियो मधे दिले आहेत ! ोलीसाजिरीमराठीमनाचाcanvas #मराठी_भाषा_संवर्धन #महाराष्ट्र #मराठी_भाषा #मायबोली

01/03/2026

डोंबिवली मधील प्रथितयश, अत्यंत विश्वासू , अतिशय जुने खात्रीचे उत्तम मिठाई आणि खाद्य पदार्थ सातत्याने देणारे कुलकर्णी ब्रदर्स डोंबिवली पूर्व याचे सर्वेसर्वा श्री. श्रीरंग कुलकर्णी यांची अत्यंत बोलकी आणि महत्वाची प्रतिक्रिया ! आपले आशीर्वाद असेच राहू दे !
ोलीसाजिरीमराठीमनाचाcanvas #मराठी_भाषा_संवर्धन #महाराष्ट्र #मराठी_भाषा #मायबोली

Address

Mumbai

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919819331321

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swayam - Explore Self by Megha Vishwas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Swayam - Explore Self by Megha Vishwas:

Shortcuts

Share

Category