RAAG

RAAG Music director

26/03/2026

Pirimach Rupad ❤️ – Now streaming everywhere 🎧
तुमच्या playlist मध्ये add केलं का? 😎🎶
Go listen now… link in bio 🎧🔥

25/03/2026

When Aishwarya Nagesh supports your song… you know it’s special 🔥❤️

Pirimach Rupad 🎶
Are you ready? 😎

👉 Show your love & support 🙏

Link in discription ☝️🤠

Thanku so much 🫶❤️

मित्रांनो, आता फक्त काही तास बाकी! ⏳आपलं गाणं ‘पिरमाचं रूपडं’ उद्या रिलीज होत आहे! 🎶✨On "Raag Ongaku" YouTube Channel 🤩आ...
18/03/2026

मित्रांनो, आता फक्त काही तास बाकी! ⏳

आपलं गाणं ‘पिरमाचं रूपडं’ उद्या रिलीज होत आहे! 🎶✨
On "Raag Ongaku" YouTube Channel 🤩

आमची टीम खूप उत्सुक आहे... तुम्ही आहात ना? 😎

तुमचं प्रेम, साथ आणि आशीर्वाद हवेत 🙏❤️

Stay tuned! 🤘

Sketch by - Rahul Gurav
Poster - VR Film Studios

13/03/2026

She’s excited… and we are too! ✨

Sanjana Salvi about our upcoming song
🎶 Pirīmāch Rupad

📅 19 March 2026
Stay tuned!

12/03/2026

From stage to studio… 🎙️

A small glimpse of Avinash Kathwate’s recording session at Dawn Studio, Pune for
🎶 “Pirīmāch Rupad”

काही संगीताच्या प्रवासांना वेगळीच सुंदरता असते. ❤️"अक्षर अक्षर तुझेच आहे”या कार्यक्रमातून आम्ही एकत्र स्टेज शेअर करतोय, ...
12/03/2026

काही संगीताच्या प्रवासांना वेगळीच सुंदरता असते. ❤️

"अक्षर अक्षर तुझेच आहे”या कार्यक्रमातून आम्ही एकत्र स्टेज शेअर करतोय, त्या स्टेजवरून सुरू झालेला माझा आणि अविनाश चा प्रवास आज एका नवीन टप्प्यावर आला आहे.

महाराष्ट्रात “पुन्हा तोच सागर” या व्हायरल कवितेमुळे अविनाश आधीच खूप प्रसिद्ध आहे. पण त्याच्या कवितेपलीकडे तो किती जिज्ञासू आणि मनापासून संगीत शिकणारा आहे, हे मला खुप अधिच कळालं होत.

मी आणि अवि स्कूटी वरुन show ला जात होतो तर मी त्याला सहज विचारल, अवि माझ एक song आहे गाशिल का ? त्याने लगेच होकार दिला, मग काय दिवस ठरला studio बुक केला आणि मोहिम सुरु झाली. मी जेव्हा त्याला studio मध्ये composition सांगत होतो, तेव्हा त्याची उत्सुकता आणि निरागसता खूप छान वाटली. मला नेहमी वाटायचं की त्याच्यात एक बहुगुणी कलाकार दडलेला आहे.
आज मला खूप आनंद होतोय की माझ्या आगामी Love-Folk गाण्यात 🎶 “पिरिमाच रुपड” यातून मी त्याला पहिल्यांदाच Playback Singer म्हणून सादर करत आहे.

स्टेजपासून स्टुडिओपर्यंतचा हा प्रवास खूप सुंदर आठवणी देऊन गेला. 🌸

जसं तुम्ही त्याच्या कवितेला प्रेम दिलंत, तसंच त्याच्या आवाजालाही प्रेम द्याल अशी आशा आहे. ❤️

Poster - VR Films Studio

With all your love and blessings after Guru Vikrama Re,I’m happy to present the poster of my next original song🎶 Pirīmāc...
10/03/2026

With all your love and blessings after Guru Vikrama Re,
I’m happy to present the poster of my next original song

🎶 Pirīmāch Rupad

Releasing 19 March 2026 on Marathi New Year 🌸

Stay tuned for this musical journey of love. ❤️

Poster - VR Films Studio

Funky outside 🤪Focused inside 😇After interview posing at  for  🙏😎❤️
23/02/2026

Funky outside 🤪
Focused inside 😇

After interview posing at
for 🙏😎❤️


Post-shoot frames 🌸 learning to breathe through anxiety, choosing happiness, and capturing my atrangi side. Peace over e...
22/12/2025

Post-shoot frames 🌸 learning to breathe through anxiety, choosing happiness, and capturing my atrangi side. Peace over everything. Grateful always.
Soft heart. Strong soul. Main character energy only ✨

PC



❤️

Posing in Green Room 😋🫶❤️
21/10/2025

Posing in Green Room 😋🫶❤️

Address

Mumbai

Telephone

+917709732557

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RAAG posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to RAAG:

Share